राज्यात बॉम्बे नर्सिंग अँक्टची कठोर अमंलबजावणी होणार; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी माहिती खाजगी रुग्णालयाकंडून रुग्णसेवेसाठी आकारण्यात येणाऱ्या मनमानी शुल्क आकारणीला लवकरच चाप बसणार आहे. राज्यात बॉम्बे नर्सिंग अँक्टच्या कठोर अंमलबजावणी सुरू होणार… 9 hours agoMarch 6, 2025