डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. भारिप बहुजन महासंघ यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रकाश आंबडेकर यांनी लोकसभेचे दोन वेळा तर राज्यसभेचे एक वेळा प्रतिनिधित्व केले आहे.
राजकारणात विविध विषयांवर ठोस मते व्यक्त करत वैचारिक भूमिका मांडणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील एक प्रमुख राजकीय नेते म्हणून ठसा उमटवला आहे.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली आंबेडकरांनी राहुल गांधी यांना…
अदानी कंपनीला मुंबईच्या उपनगरात वीज पुरवठा करण्याचे कंत्राट दिल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ‘बेस्ट’ उपक्रम तोट्यात गेला असून परिणामी सामान्य मुंबईकरांचा प्रवास…