Page 60 of प्रकाश आंबेडकर News

काँग्रेस, सेनेबरोबरच्या युतीवरून नाराजी

रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना-भाजपबरोबर युती करण्याच्या भूमिकेवर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले…

कॉंग्रेससोबत आघाडीसाठी प्रकाश आंबेडकरांचे प्रयत्न

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसबरोबर युती करण्याची प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघाने तयारी केली आहे. या संदर्भात स्वत:…

‘काँग्रेसने अजित पवारांना मंत्रिमंडळातून वगळावे’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वादग्रस्त वक्तव्य त्यांची वृत्ती दाखविणारे आहे. अशा वृत्तीचा माणूस व ही वृत्ती काँग्रेसला मान्य आहे का,…

येत्या निवडणुकांमध्ये राज्यांमधील नेतृत्व अधिक प्रभावी झालेले दिसेल

देशातील सध्याच्या दोलायमान परिस्थितीत देश वेगाने राजकीय विघटनाकडे जात आहे आणि राष्ट्रीय पक्षांचे सर्वसामान्यांशी असलेले नातेही तुटलेले आहे. असे प्रतिपादन…

अकोला जिल्ह्य़ात भारिप-बमसंच्या सत्तेचे तीनतेरा

अकोला जिल्ह्य़ातील दोन मुख्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बमसं या पक्षाची सत्ता आहे. जिल्हा परिषदेत व अकोला…

अकोला जिल्ह्य़ात भारिप-बमसंच्या सत्तेचे तीनतेरा

अकोला जिल्ह्य़ातील दोन मुख्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बमसं या पक्षाची सत्ता आहे. जिल्हा परिषदेत व अकोला…

मोडनिंब येथे उद्या दुष्काळी प्रश्नावर सहवेदना परिषदेची तयारी पूर्ण

वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतकरी जनतेसाठी शासनाने स्वतंत्र धोरणात्मक निर्णय घेऊन कृती करण्याच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या रविवारी,…

..तर देशात नवा पर्याय उभा राहू शकतो!

लोकसत्ता- आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची निरीक्षणे त्या वेळची चळवळ बऱ्यापैकी सामान्य माणसाच्या प्रश्नांशी जुळवून…

जात: घात आणि प्रतिघात

जातिव्यवस्थेची घट्ट मुळे रुतलेल्या खेडय़ांची ‘एक गाव एक वस्ती’ अशी पुनर्रचना करण्याची चळवळ या देशात उभी राहू शकत असेल, तर…

..तर देशात नवा पर्याय उभा राहू शकतो!

लोकसत्ता- आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची निरीक्षणे त्या वेळची चळवळ बऱ्यापैकी सामान्य माणसाच्या प्रश्नांशी जुळवून…

दलित नेतृत्व सुखासीनतेच्या मागे

महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीत पूर्वीसारखा लढाऊपणा राहिलेला नाही. दलित नेतृत्व सुखासीनतेच्या मागे लागले आहे, आंबेडकरी चळवळ प्रभावहीन होण्याची ही चिन्हे आहेत,…

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य दुधखुळेपणाचे – आठवले

शैक्षणिक दाखल्यावरील जात काढण्याचे बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य दुधखुळेपणाचे आहे. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. बाबासाहेबांनीही…