‘आदर्श’ चौकशी आयोगाने ज्या राजकीय नेत्यांवर ठपका ठेवला आहे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अन्यता भारिपप्रणित महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने…
पंतप्रधान मनमोहनसिंग यांची प्रतिमा स्वच्छ. त्यांचे मंत्रिमंडळ भ्रष्ट. राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांचेही तसेच आहे. स्वतची प्रतिमा स्वच्छ, मंत्रिमंडळातील सहकारी भ्रष्ट
स्वतची प्रतिमा स्वच्छ, मंत्रिमंडळातील सहकारी भ्रष्ट. हे साधम्र्य पाहता पृथ्वीराज म्हणजे दुसरे मनमोहन सिंगच, अशी बोचरी टीका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष…
काँग्रेसने केवळ प्रसारमाध्यमातून निवडणूक समझोत्याची भाषा करायला सुरुवात केली आहे, त्यांच्या या लहरीपणावर भारिप-बुहजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर नाराज आहेत.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे युतीसाठी हात पुढे केला आहे.