निवडणुका जाहीर झाल्याने नेत्यांच्या घरात खलबतखाने सुरू झालेत, आणि खबरे अॅक्टिव्ह झाले आहेत. अशा ‘आतल्या गोटा’तल्या, खबरी सूत्रांकडून मिळणाऱ्या ‘अनधिकृत’…
‘निवडणुका जाहीर झाल्या-झाल्या मित्र पक्षांमध्ये अस्थिरता निर्माण होते, पण दोन-तीन दिवसात सारे सुरळीत होईल. तरीही लोकशाहीत प्रत्येक पक्षाला निर्णयस्वातंत्र्य आहे.