प्रणब मुखर्जी News

प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) हे भारताचे १३ वे राष्ट्रपती (President) होते. ३१ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचे निधन झाले. १९६९ राष्ट्रीय राजकारणात ते सक्रिय होते. त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते.

१९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते. याशिवाय पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये यूपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. यानंतर २०१२ ते २०१७ या काळात ते देशाचे राष्ट्रपती होते.Read More
Mani Shankar Aiyar on UPA-II leadership crisis
Mani Shankar Aiyar: “प्रणव मुखर्जींना पंतप्रधान केले असते तर…”, २०१२ साली काँग्रेसवर आलेल्या संकटावर मणिशंकर अय्यर काय म्हणाले?

Mani Shankar Aiyar: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी गांधी कुटुंबाचे अनुभव आणि २०१४ मध्ये सत्ता जाण्याआधी नेमके काय झाले…

Pranab Mukherjee and P Chidambram
‘RBI बँक सरकारची चीअर लीडर’, माजी गव्हर्नरकडून युपीए सरकारवर खळबळजनक आरोप

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी लिहिलेल्या ‘जस्ट ए मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाइफ अँड करियर’ या…

sharmistha mukherjee meets pm modi
प्रणव मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, म्हणाल्या; “बाबांविषयी असलेला त्यांचा आदर..”

दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

pranab-mukherjee-pulse
प्रणब मुखर्जींचा राहुल गांधींवरील विश्वास कधी उडाला? मुलगी शर्मिष्ठा मुखर्जींनी सांगितला ‘तो’ प्रसंग प्रीमियम स्टोरी

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ‘प्रणब, माय फादर: अ डॉटर रिमेंबर्स’ या आपल्या पुस्तकात अनेक राजकीय…

What Vijay Wadettiwar about Book And Rahul Gandhi?
“राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजपाचा छुपा अजेंडा…”, शर्मिष्ठा मुखर्जींच्या पुस्तकावर काँग्रेसची ‘ही’ प्रतिक्रिया

काँग्रेस नेते आणि महाराष्टाचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शर्मिष्ठा मुखर्जींबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Pranab Mukherjee questioned rahul gandhi ability
“राहुल गांधींच्या कार्यालयाला AM, PM मधला फरक कळत नाही, PMO कसं चालवणार..”, काय म्हणाले होते प्रणव मुखर्जी?

प्रणव मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Rahul Gandhi and Pranab Mukharjee
“राहुल गांधींना राजकीय परिपक्वता येणं बाकी”, प्रणव मुखर्जींनी सांगितलं होतं, ‘या’ पुस्तकात मुलगी शर्मिष्ठा यांचा दावा

भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकात राहुल गांधींबाबत उल्लेख

इफ्तार पार्टीमध्ये राहुल गांधींनी प्रणव मुखर्जींसोबत सोडला उपवास

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची राहुल गांधी यांची ही…

काँग्रेस प्रणव मुखर्जींवर नाराज? नाही दिले इफ्तार पार्टीचे निमंत्रण

इफ्तार पार्टीचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निमंत्रण दिलेले नाही तसेच माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे नाव सुद्धा या यादीतून…

शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या अखेर ज्याची भिती होती तेच घडलं!

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी काल नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या कार्यक्रमानंतर त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर…

Pranab Mukherjee at RSS Event : पाहा नागपूर संघ मुख्यालयातील LIVE कार्यक्रम

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात संघाच्या तृतीय वर्षाचा समारोपाचा कार्यक्रम सुरु आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मुख्य अतिथी म्हणून…