Page 3 of प्रणब मुखर्जी News
मुखर्जी हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्याबरोबर लढताना मरण पावलेल्या सैनिकांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या स्तंभाकडे चालत गेले व आदरांजली वाहिली.
काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुनसिंह यांच्या स्मृत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत मुखर्जी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रणब मुख्रर्जी यांचा कार्यकाळ पुढील वर्षी संपणार आहे.
संसदेत राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावात दुरुस्ती सुचवून काँग्रेसने संसदीय लोकशाहीतील एका अस्त्राचा उपयोग केला
जे संघ आणि सरकारच्या विचारांना विरोध करतात त्यांना चिरडून टाकले जाते
अयोध्येतील राममंदिराची द्वारे खुली करण्याचा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा निर्णय चुकीचा होता
राष्ट्रपती तीन दिवसांसाठी गुजरातच्या दौऱ्यावर गेले असून मंगळवारी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले.
ते मंगळवारी साबरमती आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते
देशात असहिष्णुतेच्या प्रश्नावर उलटसुलट चर्चा सुरू असून, त्या पाश्र्वभूमीवर मुखर्जी यांनी हे मत व्यक्त केले.