प्रणिती शिंदे

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा त्यांनी पराभव केला. प्रणिती शिंदे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तिन्ही वेळा त्या आमदार म्हणून निवडून आल्या. २०२१ पासून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रणिती शिंदे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले असून त्या माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत प्रणिती शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. प्रणिती शिंदे यांच्या ‘जाईजुई’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाते.


Read More
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन

मोदी व अदानींना लक्ष्य करणाऱ्या रणनीतीचा काँग्रेसने अवलंब करू नये, अशी भूमिका ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी घेतली असली तरी काँग्रेसने…

MP Praniti Shindes allegations against BJP On EVM machine
Praniti Shinde: “मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅनिप्युलेट करून..”; प्रणिती शिंदेंचा भाजपावर आरोप

खासदार प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.”निवडणुका जिंकल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो पण महाराष्ट्र जिंकल्यानंतर देखील मोदींच्या चेहऱ्यावर…

ShivSena Thackeray group is aggressive over Praniti Shindes decision
Praniti Shinde: सोलापुरात प्रकरण तापलं! प्रणिती शिंदेंच्या ‘त्या’ निर्णयाने शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक

Protest Against Praniti Shinde: काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने शिवसैनिक…

Sharad Koli UBT Sena Leader Allegations on Praniti and Sushilkumar Shinde
Solapur South : “प्रणिती शिंदेनी भाजपासह हातमिळवणी केली, शिंदेंनी केसाने गळा कापला, आता..” उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचे प्रहार

सोलापूर दक्षिण या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक

Praniti Shinde reaction on Dhananjay Mahadik statement
Dhananjay Mahadik: लाडकी बहीण योजनेवरून धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; प्रणिती शिंदेंची टीका

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे. मात्र, ऐन निवडणुकीत भारतीय…

MP Praniti Shindes criticism of the BJP government
Praniti Shinde: प्रणिती शिंदेंची भाजपा सरकारवर टीका; म्हणाल्या…

खासदार प्रणिती शिंदे यांनी आज सोलापुरात संग्राम मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रणिती शिंदे यांनी…

congress mp praniti shinde alleged plastic mixed rice distributed to ration card holders
प्लास्टिक तांदूळ खाण्यास मारक की पोषक? खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपाने वाद; प्रशासनाचा अनुकूल दावा

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२३ पासून गुणसंवर्धित (फोर्टिफाईड) तांदळाचे वितरण केले जात आहे.

What Praniti Shinde Said?
Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत

प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे की मुंबई तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवायला शिकवते.

What Praniti Shinde Said?
Ladki Bahin Yojana : “नवरा सगळा पगार देतो, त्याचं बायको ऐकत नाही तर..?” ‘लाडकी बहीण’वरुन प्रणिती शिंदेंचा सरकारला टोला

महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेवरुन खासदार प्रणिती शिंदेंचा टोला, जाणून घ्या काय म्हणाल्या?

Loksatta karan rajkaran BJP challenge for Congress in Solapur City Madhya constituency of Praniti Shinde in Assembly elections 2024 print politics news |
कारण राजकारण: प्रणिती शिंदे यांच्या ‘सोलापूर शहर मध्य’मध्ये काँग्रेससाठी यंदा डोकेदुखी

Solapur Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या पूर्वीच्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघाकडे आतापासूनच सर्वांचे लक्ष…

Praniti shinde, Congress Solapur,
सोलापुरात काँग्रेसपुढे पेच

प्रणिती शिंदे यांनी याअगोदर सलग तीनवेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात त्यांचे उत्तराधिकारी म्हणून संधी मिळण्यासाठी काँग्रेसमध्ये मोठी…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या