लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी बॉलिवूड, टॉलिवूडपासून ते वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना आमंत्रित केल्याचं पाहायला मिळत आहे.
श्रीराम नवमीचे औचित्य साधून सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर आदी…