प्रार्थना बेहरे

प्रार्थना बेहरे मराठी मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेली अभिनेत्री आहे. प्रार्थनानं २००९ साली टीव्ही जगतातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील तिची भूमिका बरीच गाजली होती. याच वर्षी ती ‘रिटा’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं होतं. पण तिला खरी ओळख मिळाली ती २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘मितवा’ या चित्रपटातून. या चित्रपटात तिने साकारलेली ‘अवनी’ ही सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका प्रचंड गाजली होती. अभिनय क्षेत्रातील जवळपास १३ वर्षांच्य कारकिर्दीत प्रार्थनानं १८ चित्रपट आणि ५ मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रार्थना बेहरेचा जन्म ५ जानेवारी १९८३ साली वडोदरा येथे झाला आहे. २०१७ साली अभिषेक जावकरशी लग्न केलं. तिचा पती दिग्दर्शक आणि लेखक आहे. Read More
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट

प्रार्थना बेहेरेच्या जवळच्या व्यक्तीचं निधन; अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली…

prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting
पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?

Prarthana Behere : प्रार्थना बेहेरेच्या लग्नाला पूर्ण झाली ७ वर्षे! दोघांची पहिली भेट कशी झाली? जाणून घ्या…

marathi actors visited prarthana behere new home in alibaug
प्रार्थना बेहेरे इथेच राहतात का? अभिनेत्रीच्या अलिबागच्या नव्या घरात पोहोचले पूजा सावंतसह सगळे मित्रमंडळी, व्हिडीओ आला समोर

Prarthana Behere : दिवाळीनिमित्त प्रार्थना बेहेरच्या अलिबागच्या घरी पोहोचले इंडस्ट्रीतील जवळचे मित्रमंडळी, पाहा फोटो

Prarthana Behere
“वर्तमानपत्रात श्रद्धांजलीचे जे फोटो यायचे, ते पाहून…”, श्रेयस तळपदेशी बोलताना प्रार्थना बेहेरे म्हणाली, “मी त्यावेळी…”

Prarthana Behere : श्रेयस तळपदेशी बोलताना प्रार्थना बेहेरेने केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

prarthana-behere-instagram-viral-post
9 Photos
Photos: मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा निळ्या साडीतील लूक व्हायरल; सोशल मीडियावर केले खास फोटो शेअर

Prarthana Behere: अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतेच प्रार्थनाने काही खास फोटो शेअर केले आहेत.

loksatta digital adda exclusive interview with bai ga movie
Digital Adda : ६ अभिनेत्रींसह रंगणार स्वप्नील जोशीची जुगलबंदी! परदेशात ‘असं’ पार पडलं ‘बाई गं’ चित्रपटाचं शूटिंग

परदेशात शूटिंग ते अनोखं कथानक! ‘बाई गं’ चित्रपटाच्या कलाकारांशी दिलखुलास गप्पा

swapnil joshi and prarthana behere together in bai ga movie
‘मितवा’नंतर तब्बल ९ वर्षांनी पुन्हा एकत्र! स्वप्नील – प्रार्थनाच्या ‘बाई गं’ चित्रपटातील रोमँटिक गाणं प्रदर्शित, हूकस्टेपने वेधलं लक्ष

स्वप्नील जोशी अन् प्रार्थना बेहेरे तब्बल ९ वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुन्हा एकत्र झळकणार! पाहा त्यांच्या रोमँटिक गाण्याची झलक

bai ga movie first song Jantar Mantar Bai Ga
Video : “जंतर मंतर बाई गं…”, सहा अभिनेत्री अन् एक हिरो! ‘बाई गं’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

एक – दोन नाही तर चक्क ६ बायकांबरोबर प्रेमाचा गोंधळ, ‘बाई गं’ चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित

rangeet marathi movie
थिएटर्स नाही तर थेट OTT वर येतोय ‘हा’ मराठी सिनेमा; भुषण प्रधान, प्रार्थना बेहेरे अन् सयाजी शिंदेंच्या आहेत भूमिका

थरारक मराठी चित्रपटाचा आस्वाद ओटीटीवर घेता येणार, पाहा कधी प्रदर्शित होतोय हा सिनेमा

Mothers Day wishes from marathi celebrities on social media
21 Photos
Mothers Day: स्वप्नील जोशी, रिंकू राजगुरू ते गौरव मोरे; ‘या’ मराठमोळ्या कलाकारांनी दिल्या मातृदिनानिमित्त त्यांच्या आईला खास शुभेच्छा, पाहा PHOTOS

श्रुती मराठे, सना शिंदे, मृणाल दुसानीस असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आज त्यांच्या आईला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

prarthana behere says she and her husband do not want child
“आम्हाला मूल नको, कारण…”, प्रार्थना बेहेरेचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा; म्हणाली, “माझे सासू-सासरे…”

प्रार्थना बेहेरेने वैयक्तिक आयुष्यात घेतलाय मोठा निर्णय, म्हणाली…

संबंधित बातम्या