Page 5 of प्रार्थना बेहरे News

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

कालच या मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्याचं प्रार्थनाने सोशल मीडियावरून सांगितलं. पण आता त्या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं कळताच या मालिकेचे प्रेक्षक निराश झाले आहेत.

त्यावर बोलताना प्रार्थनाने वैभव तत्ववादीबद्दलचा किस्सा सांगितला.

रोमँटिक होत प्रार्थना बेहरेने गाण्याच्या सुरात सूर मिसळले.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि मायरा यांनी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील त्यांच्यातल्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा व्हिडीओ प्रार्थना बेहरे इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

प्रार्थना बेहरेच्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचं कथानक रंजक वळणावर आहे.