shreyas prarthana
रेशीमगाठ कायम राहणार! मालिका संपताना प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली गुड न्यूज, म्हणाले, “आम्ही लवकरच…”

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली.

prarthana pari
Video: परीच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना बेहरेची खास पोस्ट, म्हणाली, “मला तू…”

मायरा प्रार्थनाची अत्यंत लाडकी आहे. आता तिच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थनाने त्यांच्या दोघींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

mazi tuzi reshimgath to goes off air
अखेर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका होणार बंद! ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

‘माझी तुझी रेशीमगाठ’ घेणार प्रेक्षकांचा निरोप; मालिका बंद होणार असल्यामुळे चाहते नाराज

prarthanaa
“एकतर पडशील नाहीतर…,” ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या चित्रीकरणाच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे प्रार्थना बेहरे ट्रोल

कालच या मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्याचं प्रार्थनाने सोशल मीडियावरून सांगितलं. पण आता त्या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

prarthana
Video: ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण पूर्ण, पोस्ट शेअर करत प्रार्थना म्हणाली…

ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं कळताच या मालिकेचे प्रेक्षक निराश झाले आहेत.

prarthana behere
Video: हातात कॉफीचा मग, खिडकीतून दिसणारा सनसेट अन्… प्रार्थना बेहरेचा ‘हा’ हटके अंदाज तुम्ही कधीच पाहिला नसेल

रोमँटिक होत प्रार्थना बेहरेने गाण्याच्या सुरात सूर मिसळले.

mayra prarthana
प्रार्थना बेहरेला बघताच परीला कोसळले रडू, जाणून घ्या नेमकं काय घडलं

अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि मायरा यांनी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील त्यांच्यातल्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

mazi tuzi reshimgath serial update mazi tuzi reshimgath
Video : “आम्हाला नेहाच पाहिजे” ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये मोठा ट्विस्ट, प्रार्थना बेहरेचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा व्हिडीओ प्रार्थना बेहरे इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

संबंधित बातम्या