प्रार्थना बेहरे Photos

प्रार्थना बेहरे मराठी मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेली अभिनेत्री आहे. प्रार्थनानं २००९ साली टीव्ही जगतातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील तिची भूमिका बरीच गाजली होती. याच वर्षी ती ‘रिटा’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं होतं. पण तिला खरी ओळख मिळाली ती २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘मितवा’ या चित्रपटातून. या चित्रपटात तिने साकारलेली ‘अवनी’ ही सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका प्रचंड गाजली होती. अभिनय क्षेत्रातील जवळपास १३ वर्षांच्य कारकिर्दीत प्रार्थनानं १८ चित्रपट आणि ५ मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रार्थना बेहरेचा जन्म ५ जानेवारी १९८३ साली वडोदरा येथे झाला आहे. २०१७ साली अभिषेक जावकरशी लग्न केलं. तिचा पती दिग्दर्शक आणि लेखक आहे. Read More
prarthana-behere-instagram-viral-post
9 Photos
Photos: मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा निळ्या साडीतील लूक व्हायरल; सोशल मीडियावर केले खास फोटो शेअर

Prarthana Behere: अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतेच प्रार्थनाने काही खास फोटो शेअर केले आहेत.

Mothers Day wishes from marathi celebrities on social media
21 Photos
Mothers Day: स्वप्नील जोशी, रिंकू राजगुरू ते गौरव मोरे; ‘या’ मराठमोळ्या कलाकारांनी दिल्या मातृदिनानिमित्त त्यांच्या आईला खास शुभेच्छा, पाहा PHOTOS

श्रुती मराठे, सना शिंदे, मृणाल दुसानीस असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आज त्यांच्या आईला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Prarthana home feature
12 Photos
प्रशस्त हॉल, स्वतंत्र बार काउंटर अन्…; ‘असं’ आहे प्रार्थना बेहेरेचं अलिबागमधील अलिशान घर, पाहा खास झलक

काही महिन्यांपूर्वीच ती तिच्या नवऱ्याबरोबर कायमची मुंबई सोडून अलिबागला स्थायिक झाली.