Page 3 of प्रसाद लाड News
प्रसाद लाड म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस…”
“औरंगजेब, अफजल खानाने सुपारी दिल्याप्रमाणे हे…” असंही म्हणाले आहेत.
ज्या गतीने समृध्दी महामार्गाचे काम झाले त्याच गतीने महाराष्ट्राचे सरकार काम करीत आहे, असे शिंदे म्हणाले.
भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे.
“मला असं वाटतंय, यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतो आणि…” असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीने ट्वीट केलेल्या व्हिडीओमुळे राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही उद्धव ठाकरेंवर खोचक टीका आहे.
“सावरकरांना शिव्या देणाऱ्या राहुल गांधींबरोबर आदित्य ठाकरे…”, असेही प्रसाद लाड यांनी म्हटलं
खासगी बैठकांसाठी बाळासाहेबांच्या स्मारकाचा वापर होऊ नये, फडणवीसांनी व्यक्त केली आशा
किती टक्क्यांची दलाली घेतली जात होती? मातोश्रीला किती टक्के पोहोचवायचं सांगितलं जात होतं? प्रसाद लाड यांची सुभाष देसाईंना विचारणा
भूषण देसाई कोणाकोणाला भेटत होते? दुबईत कशा बैठका होत होत्या?, प्रसाद लाड यांची सुभाष देसाईंना विचारणा
उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरीतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे.