Page 5 of प्रसाद लाड News

माझ्याविरुद्ध कारवाईचा घाट, संरक्षण द्या; प्रसाद लाड यांची हायकोर्टात धाव

प्रसाद लाड यांनी हिंमत असेल तर येऊन दाखवा, जशास तसं उत्तर दिलं जाईल असं आव्हानच काँग्रेसला दिलं होतं

मुंबई बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या प्रसाद लाड यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीच्या सिद्धार्थ कांबळे यांचा विजय झाला आहे.

आशिष शेलार यांच्यावरील गुन्ह्यावरून राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. यासंदर्भात भाजपा नेते प्रसाद लाड यांनी सूचक विधान केलं आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी इंधन दरातील कपातीवरून महाविकासआघाडीवर निशाणा साधलाय.