प्रसाद लाडांच्या कंपनीचा ७६ टक्के महसूल सरकारी कंत्राटातूनच! ‘IPO’द्वारे गुंतवणूकदारांकडून ३०० कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव लाड यांच्या या कंपनीने २००० मध्ये खासगी सुरक्षा कर्मचारी सेवेच्या क्षेत्रात काम सुरू केले आणि २००५ सालापासून सुविधा व्यवस्थापन विभागात… By लोकसत्ता टीमMarch 11, 2024 22:54 IST
“२४ डिसेंबरपर्यंत थांबा, माझा बोलविता धनी कळेल”, प्रसाद लाड यांच्या विधानावर जरांगेंचं प्रत्युत्तर भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By रविंद्र मानेDecember 11, 2023 17:53 IST
भाजपा आमदार प्रसाद लाड यांची जीभ घसरली; संजय राऊतांना थेट शिवी देत म्हणाले, “माझं किंवा माझ्या कंपनीचं…” भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अपशब्द वापरले आहेत. By रविंद्र मानेDecember 11, 2023 14:42 IST
“५० वर्षानंतर ब्राह्मण मुख्यमंत्र्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं”, भाजपा आमदाराचं विधान; जरांगे-पाटलांना प्रत्युत्तर देत म्हणाले… “जरांगे-पाटलांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे, पण…”, असेही भाजपा आमदारांनी सांगितलं. By अक्षय साबळेUpdated: October 15, 2023 18:42 IST
“२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”, भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर शिंदे गटातील नेते म्हणाले… “२०२४ मध्ये राज्यात आमचं सरकार येणार”, असेही भाजपा आमदारांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 23, 2023 18:56 IST
उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात लव्ह जिहादची प्रकरणं वाढली, भाजपा आमदाराचा गंभीर आरोप उंबरगावातला प्रश्नही सभागृहात उपस्थित केल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 28, 2023 16:41 IST
“शिकवणी शिक्षिका अल्पवयीन मुलींना…”, भाजपा आमदाराच्या वक्तव्यानंतर उपसभापतींनी दिले स्पष्ट निर्देष, म्हणाल्या… याप्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले निर्देश. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 28, 2023 15:48 IST
VIDEO: “…तर त्यांचा एकेरी उल्लेख करून कपडे फाडणार”, भाजपा आमदाराचा ठाकरे गटाच्या नेत्याला इशारा ठाकरे गटाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 9, 2023 17:41 IST
“आदित्य ठाकरेंना पेसै खाण्याची सवय, त्यामुळे…”; मेट्रो कारशेडवरून केलेल्या ‘त्या’ टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर! ठाकरे गटांचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मेट्रो-६ च्या कारशेडसाठी देण्यात येणाऱ्या जागेवरून राज्य सरकार जोरदार टीकास्र… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2023 20:58 IST
“रात्री फुकणारे आता…” प्रसाद लाड यांची संजय राऊतांवर टीका, म्हणाले “तीन पैशांचा…” शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सामनातून भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं… By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2023 15:14 IST
विधान परिषदेत भाजपचे दरेकर व लाड यांची मुख्यमंत्र्यांसोबत शाब्दिक चकमक ! मुंबई महापालिकेच्या कूपर आणि भगवती रुग्णालयातील दोनशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली. By लोकसत्ता टीमDecember 29, 2022 10:37 IST
नागपूर: डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, तुम्ही आता मारामारी करणार का? मुंबई महापालिकेने तेथील ‘बॉलीवुडचे स्टुडियो’ बंद करण्यासाठी नोटीस बजावली, मुंबईतील ‘बॉलीवुड इंडस्ट्रीज’ गुजरातला पळवणार का? असा सवाल केला. By लोकसत्ता टीमDecember 29, 2022 09:40 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”