प्रसाद ओक

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रसाद ओकचं फिल्मी करिअर फारच कौतुकास्पद आहे. नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये प्रसादने साकारलेल्या भूमिका आजही सुपरहिट आहेत. प्रेमाची गोष्ट या नाटकासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आणि या नाटकापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये त्याने काम केलं. प्रसादने अवघाची संसार या मालिकेमध्ये साकारलेली नकारात्मक भूमिका तर प्रचंड गाजली. बंदिनी, दिया और बाती हम, आभाळमाया, वादळवाट, होणार सून मी या घरची, फुलपाखरु, चार दिवस सासूचे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तो दिसला. मालिकांमध्येच अडकून न राहता त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. एक डाव धोबी पछाड, पिकासो, ये रे ये रे पैसा, धुराळा, हिरकणी, फर्जंद, आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर, शिकारी, कच्चा लिंबू, धर्मवीर यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. हाय काय नाय काय, कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसादने केलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या परीक्षक पदाची धुरा प्रसाद सांभाळतो. कच्चा लिंबू चित्रपटासाठी प्रसादला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाली.Read More
prasad oak son mayank directorial debut at college won award manjiri
प्रसाद ओकच्या मुलाला पाहिलंत का? एकांकिका दिग्दर्शित केली, बक्षीसही मिळवलं! मंजिरी ओक म्हणाली, “नटराजाच्या आशीर्वादाने…”

प्रसाद ओकच्या मुलाने दिग्दर्शित केली एकांकिका! मंजिरी ओकने लेकासाठी लिहिली खास पोस्ट; म्हणाली, “क्षेत्र कोणतंही असो…”

prasad oak expressed emotional reaction in his memory of the late director nishikant kamat
“आज तो असता तर…”, निशिकांत कामत यांच्या आठवणीत प्रसाद ओक भावुक, म्हणाला, “मी आणि मंजू…”

दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या आठवणीत अभिनेता प्रसाद ओक भावुक, अधिक वाचा…

amruta khanvilkar shares funny incident of her recent item song
“बघाच, मी काय करते…”, अमृता खानविलकरने प्रसाद ओकला दिलेली धमकी; सांगितला ‘चिऊताई-चिऊताई’ गाण्याचा किस्सा

अमृता खानविलकरने प्रसाद ओकला का धमकी दिली? ‘चिऊताई-चिऊताई’ गाण्याचा मजेशीर किस्सा सांगत म्हणाली…

Manjiri Oak Share Special Post For Prasad Oak on Birthday
“जरी आपण एकमेकांकडे…”, प्रसाद ओकच्या वाढदिवसानिमित्ताने पत्नी मंजिरी ओकने अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा, म्हणाली…

लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकच्या वाढदिवसानिमित्ताने पत्नी मंजिरी ओकने लिहिलेली खास पोस्ट वाचा…

png jewellers Saurabh gadgil
अभिनेते प्रसाद ओक, सौरभ गाडगीळ यांना ‘प्राईड ऑफ बीएमसीसी’ पुरस्कार

बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने अभिनेते प्रसाद ओक आणि पीएनजी ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ यांना ‘प्राईड ऑफ बीएमसीसी’ पुरस्कार जाहीर…

prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”

अभिनेता प्रसाद ओक मराठी चित्रपटसृष्टी उभी करण्यात मोलाचा वाटा असणारे निर्माते, दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार आहे.

Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत

चित्रपट यशस्वी होण्यासाठी कथानक महत्त्वाचे असते, कलाकार कोण आहेत या गोष्टी नंतर येतात. जेव्हा चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भावते, तेव्हा चित्रपट…

Amruta Deshmukh
अभिनेत्री अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकणार; ‘या’ कलाकारांबरोबर शेअर केला फोटो

Amruta Deshmukh: ‘बिग बॉस मराठी’ फेम अमृता देशमुखचे ‘या’ कलाकारांबरोबर रियुनियन

prasad oak share video with wife
Video: …अन् प्रसाद ओकवर पत्नी मंजिरी ओक संतापली, व्हिडीओ होतोय व्हायरल

प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘फुकेतचा संवाद’ असं म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Maharashtra vidhansabha Results 2024 Marathi Actors Post
“जो हिंदू हित की बात करेगा…”, निवडणुकीच्या निकालांवर प्रसाद ओकचं वक्तव्य; अनेक मराठी कलाकार झाले व्यक्त

Maharashtra vidhansabha Results 2024 : विधानसभेच्या निकालावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया

Swapnil Joshi And Prasad Oak New Movie
स्वप्नील जोशी अन् प्रसाद ओक पहिल्यांदाच एकत्र झळकणार! सोबतीला असेल मालिकाविश्व गाजवणारी ‘ही’ अभिनेत्री

Swapnil Joshi And Prasad Oak : ‘जिलबी’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी पहिल्यांदाच एकत्र झळकणार

maharashtrachi hasya jatra team new film gulkand
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दोन्ही परीक्षक अन् ‘हे’ लोकप्रिय कलाकार झळकणार एकाच चित्रपटात! जाहीर केली प्रदर्शनाची तारीख

Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांचा नवा सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

संबंधित बातम्या