प्रसाद ओक

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रसाद ओकचं फिल्मी करिअर फारच कौतुकास्पद आहे. नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये प्रसादने साकारलेल्या भूमिका आजही सुपरहिट आहेत. प्रेमाची गोष्ट या नाटकासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आणि या नाटकापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये त्याने काम केलं. प्रसादने अवघाची संसार या मालिकेमध्ये साकारलेली नकारात्मक भूमिका तर प्रचंड गाजली. बंदिनी, दिया और बाती हम, आभाळमाया, वादळवाट, होणार सून मी या घरची, फुलपाखरु, चार दिवस सासूचे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तो दिसला. मालिकांमध्येच अडकून न राहता त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. एक डाव धोबी पछाड, पिकासो, ये रे ये रे पैसा, धुराळा, हिरकणी, फर्जंद, आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर, शिकारी, कच्चा लिंबू, धर्मवीर यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. हाय काय नाय काय, कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसादने केलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या परीक्षक पदाची धुरा प्रसाद सांभाळतो. कच्चा लिंबू चित्रपटासाठी प्रसादला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाली.Read More
Maharashtra vidhansabha Results 2024 Marathi Actors Post
“जो हिंदू हित की बात करेगा…”, निवडणुकीच्या निकालांवर प्रसाद ओकचं वक्तव्य; अनेक मराठी कलाकार झाले व्यक्त

Maharashtra vidhansabha Results 2024 : विधानसभेच्या निकालावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया

Swapnil Joshi And Prasad Oak New Movie
स्वप्नील जोशी अन् प्रसाद ओक पहिल्यांदाच एकत्र झळकणार! सोबतीला असेल मालिकाविश्व गाजवणारी ‘ही’ अभिनेत्री

Swapnil Joshi And Prasad Oak : ‘जिलबी’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी पहिल्यांदाच एकत्र झळकणार

maharashtrachi hasya jatra team new film gulkand
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दोन्ही परीक्षक अन् ‘हे’ लोकप्रिय कलाकार झळकणार एकाच चित्रपटात! जाहीर केली प्रदर्शनाची तारीख

Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांचा नवा सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

Neelu Phule And Prasad Oak
“मला त्याच वेळेला ऑस्कर…”, निळू फुलेंची आठवण सांगत प्रसाद ओक म्हणाला, “त्यांनी मला फोन केला आणि…”

Prasad Oak: दिवंगत अभिनेते निळू फुले यांची आठवण सांगत प्रसाद ओक म्हणाला…

Prasad Oak
“जेव्हा मी कुठल्याही गणपतीकडे बघतो; त्याचा हात…”, काय म्हणाला प्रसाद ओक?

Prasad Oak: एका मुलाखतीत प्रसाद ओकने गणेशोत्सवाच्या आठवणी सांगितल्या आहेत. जाणून घ्या काय म्हणाला अभिनेता?

Prasad Oak was on a liquid diet for 55 days for the film Dharmaveer
‘धर्मवीर’ चित्रपटासाठी प्रसाद ओक एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल ‘इतके’ दिवस होता लिक्वीड डाएटवर, यामागचं कारण जाणून घ्या…

अभिनेता प्रसाद ओकने सांगितलेला किस्सा नक्की वाचा…

Dharmaveer 2 on OTT release
‘धर्मवीर २’ OTTवर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

Dharmaveer 2 on OTT: प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ अवघ्या २८ दिवसांत ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे.

Prasad Oak
प्रसाद ओकच्या ‘त्या’ कृतीमुळे लग्नात रडल्या होत्या सासूबाई, किस्सा सांगत म्हणाला, “आमचं लग्न दुकानात…”

प्रसाद ओक आणि मंजिरी ओकचं लग्न झालं होतं ‘या’ ठिकाणी

Dharmaveer 2 Box Office Collection Day 1
‘धर्मवीर २’ ची दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी; ठरला यंदाचा सर्वाधिक ओपनिंग करणारा मराठी सिनेमा

Dharmaveer 2 Box Office Collection Day 1 : ‘धर्मवीर २’ ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

Mangesh Desai And CM Eknath Shinde
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘ही’ गोष्ट बदलली पाहिजे”, ‘धर्मवीर २’चे निर्माते मंगेश देसाईंचे वक्तव्य

CM Eknath Shinde: ‘धर्मवीर २’चे निर्माते मंगेश देसाईंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेले वक्तव्य चर्चेत

Mangesh Desai And Prasad Oak
गुवाहाटीला काय चर्चा झाली हे ‘धर्मवीर २’ मध्ये दिसणार का? निर्माते म्हणाले, “सिनेमा बघितल्यानंतर सगळ्यांचे दृष्टिकोन बदलणार”

Dharmaveer 2: ‘धर्मवीर २’ चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाईंनी सांगितला आनंद दिघेंबद्दलचा प्रसंग…

संबंधित बातम्या