prasad oak manjiri oak
“घरी ये मी समजावते…” प्रसाद ओकच्या ‘त्या’ व्हिडीओवर पत्नीने केलेली कमेंट चर्चेत

प्रसादने शेअर केलेला रिल व्हिडीओ पाहून त्याची पत्नी मंजिरी रागवल्याचे पाहायला मिळत आहे.

prasad-manjiri
“खऱ्या अर्थानी ‘प्रेमाची गोष्ट’ सुरू झाली…” प्रसाद ओकसाठी पत्नीने केलेली पोस्ट चर्चेत

विशेष म्हणजे या पोस्टमध्ये तिने प्रसादच्या आतापर्यंतच्या सर्व कलाकृतींची नावं गुंफून त्यांचं सहजीवन कसं आहे हे सांगितलं आहे.

Marathi actor prasad oak prasad oak
Video : चित्रीकरण सोडून प्रसाद ओकवर घरातील लादी पुसण्याची आली वेळ, बायकोने राग देताच पुढे काय घडलं पाहा?

प्रसाद ओकने घरातील कामं करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. याचीच एक झलक पाहूया.

unseen photos of chandramukhi amruta khanvilkar movie
15 Photos
Unseen Photos: ‘चंद्रा’ची पहिली लूक टेस्ट ते शूटिंगचा शेवटचा दिवस, अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकने शेअर केले खास फोटो

अमृता खानविलकरच्या वाढदिवशीच सुरु झालं होतं ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचं शूटिंग, प्रसाद ओकने शेअर केलेले फोटो पाहा

prasad oak shared post on international mens days
Video : “ज्यांनी हा धोका…” समस्त पुरुष वर्गाला उद्देशून प्रसाद ओकने शेअर केला व्हिडीओ, नेटकऱ्यांना आली अभिनेत्याच्या बायकोची आठवण

International Mens Day: प्रसाद ओकने व्हिडीओ पोस्ट करत दिल्या ‘जागतिक पुरुष दिना’च्या शुभेच्छा

pravin tarde, prasad oak, dharmaveer, pravin tarde birthday, pravin tarde birthday post, prasad oak instagram, प्रसाद ओक, धर्मवीर, प्रवीण तरडे, प्रवीण तरडे वाढदिवस
“मी ‘धर्मवीर’च्या पुढच्या भागातही…” प्रवीण तरडेंच्या वाढदिवशी प्रसाद ओकची सुचक पोस्ट

या पोस्टमधून प्रसाद ओकने ‘धर्मवीर’च्या दुसऱ्या भागाचे दिले संकेत दिले आहेत.

majha anand book launch
“गुरुवर्य दिघे साहेबांच्या आशीर्वादाने…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रसाद ओकच्या ‘माझा आनंद’ पुस्तकाचे अनावरण

“माझा आनंद” या माझ्या पुस्तकाचं आज अनावरण झालं.

prasad oak new film
‘धर्मवीर’नंतर प्रसाद ओकची मोठी घोषणा; ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांना घेऊन नव्या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार

‘धर्मवीर’ आणि ‘चंद्रमुखी’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटांच्या यशानंतर प्रसाद ओक नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

संबंधित बातम्या