scorecardresearch

प्रसाद ओक Videos

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रसाद ओकचं फिल्मी करिअर फारच कौतुकास्पद आहे. नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये प्रसादने साकारलेल्या भूमिका आजही सुपरहिट आहेत. प्रेमाची गोष्ट या नाटकासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आणि या नाटकापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये त्याने काम केलं. प्रसादने अवघाची संसार या मालिकेमध्ये साकारलेली नकारात्मक भूमिका तर प्रचंड गाजली. बंदिनी, दिया और बाती हम, आभाळमाया, वादळवाट, होणार सून मी या घरची, फुलपाखरु, चार दिवस सासूचे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तो दिसला. मालिकांमध्येच अडकून न राहता त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. एक डाव धोबी पछाड, पिकासो, ये रे ये रे पैसा, धुराळा, हिरकणी, फर्जंद, आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर, शिकारी, कच्चा लिंबू, धर्मवीर यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. हाय काय नाय काय, कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसादने केलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या परीक्षक पदाची धुरा प्रसाद सांभाळतो. कच्चा लिंबू चित्रपटासाठी प्रसादला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाली.Read More
a great interaction with team gulkand marathi movie
हास्यजत्रेचे कलाकार, हटके अन् कौटुंबिक कथानक…; ‘गुलकंद’च्या टीमशी दिलखुलास गप्पा

१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘गुलकंद’ सिनेमा प्रदर्शित झाला. यानिमित्ताने लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे,…

dharmaveer 2 movie shooting memories shared by prasad oak in loksatta digital adda
आनंद दिघेंच्या रुपात टेंभीनाक्यावर आरती केली तेव्हा…; प्रसाद ओकने सांगितल्या शूटिंगच्या आठवणी

Digital Adda : आनंद दिघेंच्या रुपात टेंभीनाक्यावर आरती केली तेव्हा…; प्रसाद ओकने सांगितल्या शूटिंगच्या आठवणी ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या…

Anand Dighes nephew criticizes the dialogues in the trailer of Dharamveer 2
Dharmaveer2: “हे खोटं आहे…” ; ‘धर्मवीर 2’च्या ट्रेलरमधील संवादांवर आनंद दिघेंच्या पुतण्यांची टीका

‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटात प्रसाद ओकनं आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या…

Monsoon Session Vidhan Parisdh
Vidhan Parisdh Live: शिवीगाळ प्रकरण; विधान परिषदेत विरोधक, सत्ताधारी आमने सामने Live

खासदार राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानाचे पडसाद सोमवारी (१ जुलै) विधान परिषदेतही पाहायला मिळाले. भाजपाचे आमदार प्रसाद लाड,…

ताज्या बातम्या