मराठी रंगभूमीवरील नाटकांच्या प्रयोगांना ‘अल्पविराम’ देण्याचा निर्णय घेतलेल्या प्रशांत दामले यांची नवी इनिंग हिंदीत छोटय़ा पडद्यावर लवकरच सुरू होणार आहे.
लोकप्रिय अभिनेता आणि रंगभूमीवरील ‘हाऊसफुल्ल’चा हुकमी एक्का प्रशांत दामले यांनी काही कालावधीसाठी नाटय़व्यवसायातून तात्पुरती विश्रांती घेण्याचे ठरविले आहे.