प्रशांत दामले Photos

prashant damle family prashant damle
9 Photos
Photos : “एका लग्नाच्या अनेक गोष्टी असं झालंय आता”; प्रशांत दामले यांनी शेअर केले कुटुंबाबरोबरचे सुंदर फोटो

अभिनेते प्रशांत दामले जवळपास ३ वर्षांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भेटले. यादरम्यानचे काही फोटो त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.