प्रशांत किशोर News

Prashant Kishor
Prashant Kishor : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर किती फी घेतात? स्वत:च सांगितली माहिती

Prashant Kishor On Bihar Bypolls 2024 : प्रशांत किशोर यांना राजकीय रणनीतीकार म्हणून आपल्याला राजकीय पक्षांकडून किती फी मिळते? यासंदर्भातील…

prashant kishor on bihar liquor ban
“बिहारमध्ये सत्ता आल्यास, तासाभरात दारुबंदी उठवू”; जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांची घोषणा

येत्या २ ऑक्टोबर रोजी प्रशांत किशोर त्यांच्या जनसुराज्य पक्षाची अधिकृत घोषणा करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला.

Tejashwi Yadav is planning to start picking up momentum in Bihar
जेडीयूचा विरह नि प्रशांत किशोरांचा नवा राजकीय पक्ष; बिहारमधील राजकीय पेचात तेजस्वी यादव काय करणार?

बिहारच्या राजकारणामध्ये निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखाली एक नवा पक्ष उदयास येतो आहे.

Prashant Kishor entry into politics Jan Suraaj Bihar
कोण असेल प्रशांत किशोर यांच्या नव्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष; राजद, जेडीयू नि भाजपाला या पक्षाविषयी काय वाटतं?

एका बाजूला बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीची जोरदार चर्चा आहे; तर दुसऱ्या बाजूला राज्यात आधीपासून अस्तित्वात असलेले राजकीय पक्ष…

Prashant Kishor
Prashant Kishor : राजकीय पक्षांसाठी काम करणारे प्रशांत किशोर पुढाऱ्यांना धक्का देणार, गांधी जयंतीच्या मुहूर्तावर बिहारमध्ये ‘खेला’ करणार

Prashant Kishor Jan Suraaj Party : प्रशांत किशोर आता अधिकृतरित्या राजकीय मैदानात उतरणार आहेत.

Nitishkumar
“…म्हणून नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदींकडे महत्त्वाची खाती मागितली नाही”; प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण!

नितीश कुमार यांच्या पाठिंब्यामुळे एनडीए सरकार स्थापन झालं आहे, अशावेळी नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे महत्त्वाची खाती का मागितली…

Prashant Kishor on BJP Lost election reason
भाजपाला ६३ जागा का गमवाव्या लागल्या? प्रशांत किशोर यांनी सांगितली ‘ही’ कारणे

Prashant Kishor on Lok sabha Election 2024 : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे विश्लेषण करताना भाजपाच्या जागा…

Prashant Kishor Launch his Party
“४०० पारच्या नाऱ्याने भाजपाचं प्रचंड नुकसान, ज्या कुणी…”, निवडणूक निकालांनंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य

मी जो अंदाज वर्तवला तो चुकला, अनेकांचे अंदाज चुकतात असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

prashant kishor on bjp in loksabha election 2024
प्रशांत किशोरांचा अंदाज चुकला? त्यांच्या अंदाजापेक्षा खूप कमी जागा भाजपाला मिळण्याची चिन्हे

Lok Sabha Election Result Update : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाला ३५० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तविला…