Page 7 of प्रशांत किशोर News

पाच राज्यांपैकी चार राज्यांमधील विजयाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणादरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी जोडला.

दीर्घ चर्चेनंतरही निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश का झाला नाही यावर प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिलीय.

भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांच्या एकजुटीसोबतच अजूनही काही गोष्टी आवश्यक असतील, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

“राजकारण म्हणजे केवळ निवडणुका जिंकणे नाही.”, असंही म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी दिले संकेत!

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर गोवा दौऱ्यावर, एका कार्यक्रमात राजकीय परिस्थितीबद्दल व्यक्त केली परखड मते