Page 5 of प्रताप सरनाईक News

BJP MLA Atul Bhatkhalkar Tweet
रामप्रसाद!, प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर भाजपाची प्रतिक्रिया

प्रताप सरनाईक यांनी भाजपाशी जुळवून घेण्यासाठी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलं आहे. भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया…

pratap sarnaik letter to uddhav thackeray
“संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं”, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र!

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपासोबत पुन्हा जुळवून घेण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेकडून बिल्डरविरोधी ‘प्रतापां’ना खो

मुंबईस्थित एका बडय़ा बिल्डरच्या गृहप्रकल्पासाठी ठाण्यातील कोलशेत परिसरात महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने दिलेल्या वृक्ष छाटणीच्या परवानगीवरून सत्ताधारी शिवसेनेत विसंवादाचे वारे…

शोभा डे यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल

मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखवण्याच्या निर्णयाविरोधात ट्विट करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग…

स्थायीच्या घाईचे आयुक्तांकडून समर्थन

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभेत आयत्या वेळच्या विषयांवरून निर्माण झालेले वादंग शमविण्यासाठी खुद्द आयुक्त असीम गुप्ता यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र…

खंडणीचा आरोप निखालस खोटा-सरनाईक

विधानसभा निवडणुकीतील भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय पांडे यांच्या कार्यालयात जाऊन खंडणीसाठी धमकी दिल्याचे माझ्यावरील आरोप निखालस खोटे असून त्याची चौकशी…

सरनाईक यांच्याविरूद्ध गुन्हा

आमदार प्रताप सरनाईक यांनी पराभूत उमेदवार संजय पांडे यांच्या कार्यालयात शिरून त्यांच्या व्यवस्थापकाला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पत्रप्रतापामुळे शिंदे समर्थक अडचणीत

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी स्थायी समिती सभेत मंजूर झालेल्या सुमारे ९०० कोटी रुपयांच्या कंत्राटी निविदांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत…

सरनाईकांच्या लेटर बॉम्बला भाजपची ठिणगी

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीत निविदा मंजूर करण्यापूर्वी कोटय़वधी रुपयांची टक्केवारी घेतली जात असल्याचा खळबळजनक आरोप करत महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांचे…

ठाणे महापालिकेला टक्केवारीची वाळवी

विधानसभा निवडणुकीचे कवित्व संपत नाही तोच ठाण्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचे फटाके फुटू लागले असून महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही माझ्या मतदारसंघातील…

प्रताप सरनाईक यांच्यावर २० गुन्हे

ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ठाणे तसेच डोंबिवली परिसरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल असून…