Page 8 of प्रताप सरनाईक News

विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज (२४ ऑगस्ट) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली.

बंडखोर आमदारांनी आपल्या कार्यालयातून, बॅनर आणि पत्रिकेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचे फोटो हद्दपार केले…

मागील वर्षी सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली होती.

आमदार भरत गोगावले यांचा प्रतोद पदासाठीचा फॉर्म भरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे

ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे

ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली आहे

भाजपने या निर्णयाला विरोध दर्शविला होता. तरीही सरकारने सरनाईक यांच्यावर मेहेरनजर दाखविली आहे.

प्रकरण मंजूर केल्याबद्दल प्रताप सरनाईकांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांचे आभार

“मराठी उद्योजक असल्याने त्रास”, प्रताप सरनाईकांची खंत

गृहसंकुलातील अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड व त्यावरील व्याज वित्त विभागाचा विरोध डावलून माफ करण्याचा निर्णय

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना माफ करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेवरून सध्या राजकीय कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे.

छाबय्या विहंग गार्डन या इमारतीला लावलेला दंड व दंडावरील संपूर्ण व्याज माफ करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीत येणार असल्याची चर्चा आहे