ईडीने ११.३५ कोटींची संपत्ती जप्त केल्यानंतर प्रताप सरनाईकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “NSEL चा फूल फॉर्म…” ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 25, 2022 14:46 IST
मोठी बातमी! ईडीचा पुन्हा एकदा प्रताप सरनाईकांना दणका; ११.३५ कोटींची संपत्ती जप्त ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 25, 2022 13:29 IST
प्रताप सरनाईकांवर सरकारची कृपादृष्टी; दंड व व्याज माफ करून भोेगवटा प्रमाणपत्र देण्याचा राज्य सरकारचा ठाणे महापालिकेस आदेश भाजपने या निर्णयाला विरोध दर्शविला होता. तरीही सरकारने सरनाईक यांच्यावर मेहेरनजर दाखविली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2022 01:16 IST
महाविकास आघाडीतील मंत्र्यानेच बातमी बाहेर दिली; प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप प्रकरण मंजूर केल्याबद्दल प्रताप सरनाईकांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांचे आभार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 14, 2022 17:09 IST
…तर मी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन; प्रताप सरनाईक स्पष्टच बोलले “मराठी उद्योजक असल्याने त्रास”, प्रताप सरनाईकांची खंत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 14, 2022 16:32 IST
ठाकरे सरकारने ४ कोटी ३३ लाखांचा दंड माफ केल्यानंतर प्रताप सरनाईक पहिल्यांदाच बोलले; म्हणाले… गृहसंकुलातील अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड व त्यावरील व्याज वित्त विभागाचा विरोध डावलून माफ करण्याचा निर्णय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 14, 2022 16:30 IST
“अजित पवारांच्या शब्दाला मंत्रीमंडळात किंमत आहे की नाही”, भाजपाचा राज्य सरकारला खोचक सवाल! शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना माफ करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेवरून सध्या राजकीय कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 13, 2022 20:14 IST
प्रताप सरनाईक पुन्हा चर्चेत, थेट राज्य मंत्रीमंडळ बैठकीत माफ केला जाणार ‘हा’ दंड ? छाबय्या विहंग गार्डन या इमारतीला लावलेला दंड व दंडावरील संपूर्ण व्याज माफ करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीत येणार असल्याची चर्चा आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 12, 2022 13:38 IST
आमदार प्रताप सरनाईकांनी ठोकला किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा! शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 29, 2021 14:54 IST
“फक्त भुजबळ, देशमुखांचीच नावं घेतली; मीही त्यातलाच एक” म्हणत प्रताप सरनाईकांनी केली क्लीनचिटची मागणी! राज्याच्या गृह विभागाने एमएमआरडीएमधील घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल मागवावा आणि त्या आधारे मला क्लीनचिट किंवा शिक्षा व्हावी असं प्रताप सरनाईक म्हणालेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 15:20 IST
अर्णब गोस्वामीविरुद्ध हक्कभंग आणून खळबळ माजवणारे सरनाईक हतबल का झाले? -संजय राऊत सरनाईक व त्यांच्यासारख्या अनेकांचे हेच सांगणे असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींची ही कैफियत जोरकसपणे पंतप्रधानांकडे मांडायलाच हवी, अशी मागणी राऊत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 27, 2021 11:05 IST
‘विनाकारण त्रास’ जो काही आहे तो हाच; सरनाईकांच्या पत्रावरून शिवसेना भडकली सरनाईक यांच्या पत्रानंतर सुरू झालेल्या चर्चांवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मांडली भूमिका; सरनाईकांचे पत्र मोदींना पाठवण्याचा दिला इशारा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 22, 2021 08:08 IST
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी केलं स्पष्ट; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
“तुमच्या गलिच्छ राजकारणात…”, अमेय खोपकरांची प्राजक्ता माळीचं नाव घेणाऱ्या सुरेश धस यांच्यावर टीका; म्हणाले, “हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे…”
Sandeep Kshirsagar: तरुणीबरोबरच्या त्या व्हायरल फोटोवर आमदार संदीप क्षीरसागर यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “तो फोटो…”
अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”
10 कॉमेडियन ब्रम्हानंदम यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती; जॉनी लीव्हर, कपिल शर्मा ते राजपाल यादव या विनोदवीरांकडे किती मालमत्ता?
Nitish Kumar Reddy : डोळ्यात पाणी, आकाशाकडे हात; नितीश कुमार रेड्डींच्या शतकानंतर वडील भावुक, VIDEO व्हायरल
“अहो काकू… हे काय करताय?” भररस्त्यात ठेवली खुर्ची, त्यावर ठेवला मोबाईल अन् बिनधास्तपणे नाचू लागली महिला; Viral Video पाहून संतापले नेटकरी
हे लोक कधी सुधरणार? कानात हेडफोन घालून भर रस्त्यावर बनवत होता रील, अचानक पोलिसाची गाडी आली.. पाहा Viral Video
प्रॉपर्टीसाठी भांडणारी भावंडं पाहिली असतील, पण आईसाठी झगडणाऱ्या ‘या’ मुलाने जे केलं ते एकदा पाहाच, VIDEO होतोय VIRAL