प्रतिभा धानोरकर

प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार आहेत. प्रतिभा धानोरकर यांचा जन्म ९ जानेवारी १९८६ रोजी यवतमाळच्या वणी तालुक्यातील परमडोह येथे झाला. त्यांच्या माहेरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. पण त्यांना समाजसेवेची आवड होती. त्यामधूनच त्यांची जडणघडण झाली. लग्नानंतर पतीच्या निवडणूक प्रचारातून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. प्रचारादरम्यानच त्या भाषण करायलाही शिकल्या. काँग्रेसचे दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्या प्रतिभा धानोरकर या पत्नी आहेत. प्रतिभा धानोरकर आधी पतीच्या जागेवर आमदार म्हणून निवडून आल्या. पतीच्या निधनानंतर २०२४ ची लोकसभा निवडणूक चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघामधून लढवली आणि तब्बल २ लाख ६० हजार मतांनी त्यांनी भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला आणि खासदार झाल्या. बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांनी स्वत:ला सावरत उमेदवार मिळवली आणि आमदारकी नंतर आता खासदारही झाल्या.


Read More
Controversy between Jyotiraditya Scindia Arvind Sawant over JIO and BSNL
Arvind Sawant VS Jyotiraditya Scindia:JIO,BSNLवरून ज्योतिरादित्य सिंधिया,अरविंद सावंतांमध्ये खडाजंगी

काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बीएसएनलबाबत मराठीतून विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मराठीत उत्तर दिलं. यावेळी उत्तर देताना…

Sudhir Mungantiwar Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar
Chandrapur Assembly Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला

Chandrapur Vidhan Sabha Election 2024 राज्याच्या राजकारणात वर्चस्व राखून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजप नेते तथा विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस…

Congress, MP Pratibha Dhanorkar,
जागा वाटपावरून कॉंग्रेस खासदार धानोरकर संतप्त, राजीनाम्याचा इशारा

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या जागा निश्चित करताना पक्षातील नेते दुराग्रह बाळगत असल्याबद्दल खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संताप व्यक्त केला.

warora assembly constituency
Warora Constituency : वरोरा विधानसभा मतदारसंघ : काँग्रेसला अंतर्गत संघर्षाचा फटका बसणार? कशी आहे या मतदारसंघाची सद्यस्थिती?

Warora Assembly Constituency Political History : या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला आहे? गेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?…

Loksatta lokjager Chandrapur MP Pratibha Dhanorkar statement regarding party leader Vijay Vadettivar
लोकजागर: काँग्रेसचा वैरी काँग्रेस!

गटबाजी हा काँग्रेसला जडलेला असाध्य आजार आहे. अगदी कर्करोगासारखा. तो जसा उपचारानंतर बरा झाल्यासारखा वाटतो व नंतर पुन्हा उफाळून येतो…

Will Vijay Vadettiwar Pratibha Dhanorkar join the meeting in the presence of Congress Maharashtra State incharge Ramesh Chennithala
विजय वडेट्टीवार-खासदार धानोरकर यांच्यात वर्चस्वाची लढाई; पक्षश्रेष्ठींसमोर तरी एकत्र येणार का?

लोकसभा निवडणूक, किंबहुना त्या पूर्वीपासून जिल्ह्यात विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे.

संबंधित बातम्या