प्रविण दरेकर Videos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"प्रविण दरेकर सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. सध्या भाजपात असले तरी एकेकाळी प्रविण दरेकर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. दरेकरांची राजकीय कारकीर्द शिवसेनेपासूनच सुरू झाली. मात्र, शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा दरेकरही राज यांच्याबरोबर बाहेर पडले. २००९ मध्ये प्रवीण दरेकर मनसेच्या तिकीटावर विधानसभा निवडून जिंकून विधानसभेत पोहचले. मनसे पक्ष स्थापनेतही दरेकर राज ठाकरे यांच्यासोबत आघाडीवर होते. ते मनसेच्या पहिल्या १३ आमदारांपैकी एक होते. मात्र मनसेच्या पडझडीच्या काळात त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>प्रविण दरेकर सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. सध्या भाजपात असले तरी एकेकाळी प्रविण दरेकर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. दरेकरांची राजकीय कारकीर्द शिवसेनेपासूनच सुरू झाली. मात्र, शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा दरेकरही राज यांच्याबरोबर बाहेर पडले. २००९ मध्ये प्रवीण दरेकर मनसेच्या तिकीटावर विधानसभा निवडून जिंकून विधानसभेत पोहचले. मनसे पक्ष स्थापनेतही दरेकर राज ठाकरे यांच्यासोबत आघाडीवर होते. ते मनसेच्या पहिल्या १३ आमदारांपैकी एक होते. मात्र मनसेच्या पडझडीच्या काळात त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते.


Read More
MLA Pravin Darekar demanded leader of opposition Ambadas Danves resignation
Pravin Darekar and Ambadas Danve: राजीनामा द्या, दरेकरांची मागणी; अंबादास दानवे काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून विधान परिषदेतही गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर आक्रमक झाले…

Bhujbal spoke clearly unable to protest
Chhagan Bhujbal on Pravin Darekar: ‘विरोधासाठी विरोध करू शकत नाही, भुजबळ स्पष्टच बोलले

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधानाने फाडल्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली.…