प्रवीण तरडे

प्रवीण विठ्ठल तरडे ( Pravin Tarde) हे मराठी सिनेसृष्टीतील एक यशस्वी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९७४ रोजी पुण्यामध्ये (Pune) झाला. कलाविश्वाची आवड असणाऱ्या प्रवीण तरडेंनी कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडरसारख्या अनेक एकांकिका स्पर्धा जिंकल्या. याच काळामध्ये त्यांना व्यावसायिकरित्या काम करायची संधी मिळू लागली. त्यांनी लेखक म्हणून बरीच वर्ष काम केलं आहे.

सुरुवातीच्या काळामध्ये झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांमध्ये ते संवादलेखनाचे काम करत होते. ‘रेगे’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ या चित्रपटांचे लेखन त्यांनी केले आहे. लेखन करता-करता ते सहाय्यक दिग्दर्शनाचे काम करु लागले.

२०१५ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘देऊळ बंद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण प्रवीण तरडेंना खरी प्रसिद्धी मिळवून दिली २०१८ सालच्या ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाने. या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्कारदेखील मिळाले. या चित्रपटाचे अन्य भाषांमध्ये रिमेक्स करण्यात आले. २०२२ मध्ये त्यांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट खूप गाजला. याच वर्षी त्यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटामध्ये प्रवीण तरडे ‘प्रतापराव गुजर’ यांची प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहेत. त्यांनी पत्नी स्नेहल तरडे देखील अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.
Read More
Director and artist Pravin Tarde gifted novel Fakira to Gautami Patil
दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट

प्रविण तरडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’ कादंबरी सह अन्य दोन पुस्तके गौतमी पाटीलला भेट दिली.

pravin tarde shares special post on the occasion of wife snehal tarde
“स्वतःचं घरदार आणि संसार सांभाळून…”, प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहलसाठी खास पोस्ट! मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना

प्रवीण तरडेंची पत्नीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट; स्नेहलचं कौतुक करत म्हणाले…

Kushal Badrike and Viju Mane wished Pravin Tarde on his birthday in a funny prediction
Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…

अभिनेते प्रवीण तरडेंच्या ५०व्या वाढदिवसानिमित्ताने कुशल बद्रिकेने लिहिल्या ५० कविता

dharmaveer producer mangesh desai writes special post for pravin tarde
“धर्मवीर २ केवळ तुझ्या संयमामुळे…”, प्रवीण तरडेंच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगेश देसाईंची खास पोस्ट; म्हणाले…

Pravin Tarde : प्रवीण तरडेंचा पन्नासावा वाढदिवस! मित्रासाठी मंगेश देसाईंची खास पोस्ट, म्हणाले…

pravin tarde birthday his wife snehal tarde
“भाईचा बर्थडे गाणं…”, प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहलची मिश्किल पोस्ट, म्हणाली…

Pravin Tarde Birthday : प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहलची खास पोस्ट, म्हणाली…

Dharmaveer 2 on OTT release
‘धर्मवीर २’ OTTवर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

Dharmaveer 2 on OTT: प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ अवघ्या २८ दिवसांत ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे.

ratan tata passed away actor pravin tarde shares post
“तुमच्यासाठी श्रद्धांजली हा शब्द…”, रतन टाटांच्या निधनावर प्रवीण तरडेंनी व्यक्त केली हळहळ; पोस्ट करत म्हणाले…

Ratan Tata Passes Away : रतन टाटा यांच्या निधनानंतर मराठी कलाकार हळहळले, प्रवीण तरडेंनी पोस्ट शेअर करत व्यक्त केला शोक

pravin tarde Post for Suraj Chavan bigg boss marathi 5
सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi 5 जिंकल्यावर प्रवीण तरडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

Pravin Tarde Post For Suraj Chavan: प्रवीण तरडे ‘गुलीगत धोका’ म्हणणाऱ्या सूरज चव्हाणबद्दल काय म्हणाले?

Dharmveer 2 Movie Clash Between Sushma Andhare and Pravin Tarde
Pravin Tarde : धर्मवीर २ बाबत सुषमा अंधारेंची खोचक पोस्ट, प्रवीण तरडेंचं रोखठोक उत्तर; “आधी सिनेमा…”

प्रवीण तरडेंनी थुकरट युक्ती दाखवल्याची खोचक टीका सुषमा अंधारेंनी केली. त्यावरुन आता प्रवीण तरडेंनी उत्तर दिलं आहे.

Mangesh Desai And CM Eknath Shinde
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘ही’ गोष्ट बदलली पाहिजे”, ‘धर्मवीर २’चे निर्माते मंगेश देसाईंचे वक्तव्य

CM Eknath Shinde: ‘धर्मवीर २’चे निर्माते मंगेश देसाईंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेले वक्तव्य चर्चेत

pravin tarde and dev gill
“प्रवीण तरडेंना लोकांनी कामाचे स्वातंत्र्य…”, ‘अहो विक्रमार्क्रा’ चित्रपटातील सहकलाकाराचे मोठे वक्तव्य

Pravin Tarde: ‘अहो विक्रमार्क्रा’ चित्रपटातील सहकलाकाराने एका मुलाखतीदरम्यान प्रवीण तरडेंबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

pravin tarde
पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट आणि मुख्य खलनायकाची भूमिका; अनुभव सांगताना प्रवीण तरडे म्हणाले, “मी कधीच असं…”

Pravin Tarde: ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता, याबद्दल प्रवीण तरडेंनी वक्तव्य केले आहे.

संबंधित बातम्या