scorecardresearch

Page 2 of प्रवीण तरडे News

pravin tarde Post for Suraj Chavan bigg boss marathi 5
सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi 5 जिंकल्यावर प्रवीण तरडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

Pravin Tarde Post For Suraj Chavan: प्रवीण तरडे ‘गुलीगत धोका’ म्हणणाऱ्या सूरज चव्हाणबद्दल काय म्हणाले?

Dharmveer 2 Movie Clash Between Sushma Andhare and Pravin Tarde
Pravin Tarde : धर्मवीर २ बाबत सुषमा अंधारेंची खोचक पोस्ट, प्रवीण तरडेंचं रोखठोक उत्तर; “आधी सिनेमा…”

प्रवीण तरडेंनी थुकरट युक्ती दाखवल्याची खोचक टीका सुषमा अंधारेंनी केली. त्यावरुन आता प्रवीण तरडेंनी उत्तर दिलं आहे.

Mangesh Desai And CM Eknath Shinde
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘ही’ गोष्ट बदलली पाहिजे”, ‘धर्मवीर २’चे निर्माते मंगेश देसाईंचे वक्तव्य

CM Eknath Shinde: ‘धर्मवीर २’चे निर्माते मंगेश देसाईंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेले वक्तव्य चर्चेत

pravin tarde and dev gill
“प्रवीण तरडेंना लोकांनी कामाचे स्वातंत्र्य…”, ‘अहो विक्रमार्क्रा’ चित्रपटातील सहकलाकाराचे मोठे वक्तव्य

Pravin Tarde: ‘अहो विक्रमार्क्रा’ चित्रपटातील सहकलाकाराने एका मुलाखतीदरम्यान प्रवीण तरडेंबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

pravin tarde
पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट आणि मुख्य खलनायकाची भूमिका; अनुभव सांगताना प्रवीण तरडे म्हणाले, “मी कधीच असं…”

Pravin Tarde: ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता, याबद्दल प्रवीण तरडेंनी वक्तव्य केले आहे.

Ashok Saraf
एका नेत्याचं जीवन कसं असतं, हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे- ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे २’ ट्रेलर लाँचवेळी अशोक सराफ यांचे वक्तव्य

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे २’ लाँचवेळी दिग्गज अभिनेते व महाराष्ट्राचे लाडके मामा अशोक सराफ यांनी चित्रपटाबद्दल वक्तव्य केले आहे.

Dharmveer 2
‘कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग’, धर्मवीरच्या ट्रेलरमधून राजकीय टोला

‘धर्मवीर २’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा चित्रपट ९ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

What Suresh Wadkar Said About Anand Dighe?
सुरेश वाडकर यांचं वक्तव्य, “आनंद दिघेंना पाहिलं की भीती वाटायची, पण..”

सुरेश वाडकर यांच्या हस्ते धर्मवीर २ या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. त्यावेळी सुरेश वाडकर यांनी आनंद दिघेंबाबत काय…

pravin tarde
आरारा खतरनाक! दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवीण तरडेंची ‘खलनायक’ म्हणून एन्ट्री; म्हणाले, “अख्ख्या भारतभर मार्केट…”

आता प्रवीण तरडे गाजवणार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी! सिनेमात साकारणार मुख्य खलनायकाची भूमिका, जाणून घ्या…

pravin tarde write post for pune mp murlidhar mohol
“दिल्लीनं दिलदारपणाचा कळस गाठला”, मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांची वर्णी, प्रवीण तरडे म्हणाले…

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांना स्थान; प्रवीण तरडे पोस्ट शेअर करत म्हणाले…

pravin tarde wife snehal completed study of vedas
प्रवीण तरडेंच्या पत्नीने पूर्ण केला वेदांचा अभ्यास! परीक्षेत मिळवले ‘एवढे’ गुण; म्हणाल्या, “स्वतःला हिंदू म्हणताना…”

प्रवीण तरडेंच्या पत्नी स्नेहल यांनी पूर्ण केला ‘वेदांचा अभ्यास’! पोस्ट शेअर करत म्हणाल्या…