is there need to men start getting pregnant for gender equality
स्त्री-पुरुष समानतेसाठी पुरुषांनीही गरोदर राहायला हवं का? नीना गुप्ता यांचं वक्तव्य का ठरतंय चर्चेचा विषय

खरं पाहायचं तर आजवर स्त्री-पुरुष समानता ही हक्क आणि अधिकारापर्यंतच सीमित होती, पण नीना गुप्ता यांच्या या वक्तव्याने सीमेच्या पलीकडे…

supreme court on 26 week pregnant abortion
“आयुष्य संपवण्याची परवानगी नाही”, २६ आठवड्यांच्या गर्भपाताची परवानगी SC ने नाकारली

दोन अपत्ये असलेल्या २७ वर्षीय महिला तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. तिच्या दुसऱ्या बाळाला अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आपण…

delhi High Court Observations Maternity leave benefits applicable women employees contract basis
कंत्राटी तत्वावरील महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसूती रजा आणि फायदे लागू

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या स्त्री कर्मचाऱ्यास प्रसूती रजेचे लाभ मिळण्याबाबतचे न्यायालयात गेलेले एक ताजे प्रकरण जाणून घेण्यासारखेच आहे.

woman gave birth disabled child
यवतमाळ : सोनोग्राफीत गर्भ सुस्थितीत, मात्र जन्म झाल्यानंतर…; डॉक्टरांना हलगर्जीपणा भोवला

ग्राहक आयोगाने दोन डॉक्टरांना दोषी ठरवत ४० लाख रुपये दंड ठोठावला आहे. यात एका स्त्रीरोग तज्ज्ञासह एका सोनोग्राफी तज्ज्ञाचा समावेश…

babymoon, celebratory vacation, husband, wife, relation, baby, happiness, life, honeymoon
‘बेबीमून’ला जायचं हं नक्की?…

बाळाची चाहूल लागल्यानंतर, दोघांत ही तिसरी व्यक्ती यायच्या आधी नवरा-बायकोंना, एकमेकांबरोबर निवांत वेळ घालवायला लावणारी ‘बेबीमून’ ही संकल्पना आता बाळसं…

Taiwanese women
हजारो तैवानी स्त्रिया गोठवतायेत आपली स्त्रीबीजे

स्त्रीबीजे गोठवून नंतर योग्य वेळी त्याचा वापर करून मूल जन्माला घालायचं हे अनेक स्त्रियांनी स्वीकारले आहे. तैवानमधील स्त्रिया मोठ्या संख्येने…

responsible, death of that pregnant woman, Talogha village, igatpuri, nashik, health department, hospital
त्या गर्भवतीच्या मृत्यूला जबाबदार कोण?

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळच्या तळोघ ग्रामपंचायतीमधील जुनवणेवाडीतील वनिता भगत या गर्भवतीचा रस्ते, उपचाराअभावी झालेला मृत्यू मन विषण्ण करून सोडतो. अजून किती…

Baby heartbeat in the womb
गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके – गर्भपात करण्याचा नवा व्यवसाय ?

ग्रामीण भागातील तसेच मुस्लीम स्त्रियांच्या बाबतीत ही समस्या फारशी जाणवत नाही, यामागचे कारण काय असेल ?

संबंधित बातम्या