प्रीती झिंटा

प्रीती झिंटा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने हिंदीबरोबरच तेलुगु, पंजाबी चित्रपटांतही काम केलं आहे. ‘क्या कहना’ हा प्रीती झिंटाचा पहिला चित्रपट होता. पण हा चित्रपट २००० साली प्रदर्शित झाला. त्यामुळे १९९८ साली प्रदर्शित झालेला ‘दिल से’ हा चित्रपट प्रीतीचा बॉलिवूड पदापर्णाचा हिट चित्रपट ठरला. पदार्पणाच्या चित्रपटानेच तिला लोकप्रियता मिळवून दिली. ‘सोल्जर’, ‘दिल चाहता है’, ‘दिल है तुम्हारा’, ‘कल हो ना हो’, ‘कोई मिल गया’, ‘लक्ष’, ‘सलाम नमस्ते’, ‘वीर झारा’ हे प्रीती झिंटाचे गाजलेले हिंदी चित्रपट. २०१६ साली प्रीती झिंटाने १० वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन जीन गुडइनफशी लग्नगाठ बांधली. नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रीती झिंटा सरोगसी पद्धतीने आई झाली. जय व जिया अशी तिच्या जुळ्या मुलांची नावे आहेत.Read More
punjab kings new captain announced in 18 big boss
‘पंजाब किंग्ज’च्या नव्या कर्णधाराचे नाव ‘बिग बॉस १८’ मध्ये झाले जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूकडे सोपवली धुरा

अभिनेत्री प्रीती झिंटा सहमालक असलेल्या ‘पंजाब किंग्ज’ या आयपीएल टीमच्या कॅप्टनची घोषणा सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस १८’…

preity zinta los anjeles wildfire
लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात अडकली बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री; धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली, “देवाचे आभार…”

बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री तिच्या लग्नानंतर लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली असून सध्या येथे जंगलाला आग लागली असून तिने तिचा अनुभव शेअर…

preity zinta salman khan dating rumours
“तू सलमान खानला डेट केलं आहेस का?” चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत प्रीती झिंटा म्हणाली, “तो माझा…”

अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

shashank singh retained by punjab kings
IPL 2025 Retention: पंजाबला ‘शशांक’ पावला- चुकून खरेदी, संधीचं सोनं आणि थेट रिटेन

Punjab Kings retain Shashank Singh: लिलावात चुकून खरेदी झालेला शशांक सिंग पंजाब किंग्जच्या मोजक्या रिटेन खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाला आहे.

Saint Lucia Kings Champion of CPL 2024
Saint Lucia Kings : प्रीती झिंटाच्या संघाने CPL 2024 मध्ये पटकावले पहिले जेतेपद, इम्रान ताहिरच्या संघाला चारली पराभवाची धूळ

Saint Lucia Kings Champion in CPL 2024 : सेंट लुसिया किंग्सने सीपीएल २०२४ ची चॅम्पियन ठरली आहे. गयाना ॲमेझॉन वॉरियर्स…

PBKS Co owner dispute between punjab kings owners
Preity Zinta : पंजाब किंग्जच्या संघमालकांमधील वाद चव्हाट्यावर, प्रीती झिंटाने उच्च न्यायालयात घेतली धाव; नेमकं काय आहे प्रकरण?

IPL Franchise Punjab Kings Co-Owners : आयपीएल फ्रेंचायझी पंजाब किंग्ज (पीबीकेएस) च्या मालकांमध्ये शेअर्सबाबत वाद झाला आहे. सहमालक प्रीती झिंटाने…

Preity Zinta achievements
9 Photos
वयाच्या १३ व्या वर्षी वडिलांचं छत्र हरवलं, आज ३४ मुलींचे संगोपन करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने नाकारली ६०० कोटींची संपत्ती

प्रिती झिंटाने वयाच्या १३ व्या वर्षी वडील गमावले. बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर तिने २००९ मध्ये ३४ अनाथ मुलींना दत्तक घेतले.

Shahrukh Khan
“शाहरुख खानने ‘कभी अलविदा ना कहना’मध्ये माझ्या भूमिकेची नक्कल केली”, पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा

चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या अनेकदा चर्चा होताना दिसतात. आता शाहरुख खानने त्याच्या गाजलेला चित्रपट ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात पाकिस्तानी कलाकाराच्या…

India vs Pakistan t 20 worldcup Bollywood celebrities like Varun Dhawan Amitabh Bachchan shared victory post on social media
9 Photos
IND vs PAK: अमिताभ बच्चन यांनी सामना पाहताना बंद केला टीव्ही अन्…, दणदणीत विजयानंतर कलाकारांच्या पोस्ट होत आहेत व्हायरल

वरुण धवन, कार्तिक आर्यन अशा अनेक बॉलीवूड कलाकारांनीदेखील या सामन्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

Suchitra Pillai on being called boyfriend snatcher
“होय, त्याने प्रीती झिंटाला डेट केलं होतं,” प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबाबत खुलासा; म्हणाली, “मी त्या दोघांच्या…”

सुचित्राला लोकांनी म्हटलं होतं ‘बॉयफ्रेंड पळविणारी’, आता ती उत्तर देत म्हणाली…

PBKS win over KKR by 8 wickets
KKR vs PBKS : झिंटाची टीम जिंकली का? पंजाब किंग्जने विजयानंतर सलमान खानच्या १० वर्ष जुन्या ट्वीटला दिले प्रत्युत्तर

KKR vs PBKS : केकेआरविरुद्धच्या विजयानंतर पंजाब किंग्जने सलमान खानच्या जुन्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिले होते की,…

Preity Zinta Made 120 Parathas
VIDEO : पंजाब किंग्जचा विजय प्रीती झिंटाला पडला होता महागात, संघासाठी बनवावे लागले होते १२० आलू पराठे

Preity Zinta : आयपीएल इतिहासात वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात. असेच काहीसे प्रिती झिंटाच्या बाबतीत घडले होते, ज्यामुळे तिला पंजाब…

संबंधित बातम्या