Page 450 of लोकसत्ता प्रीमियम News
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने आंध्रप्रदेश राज्यात प्रवेश केला आहे.
रशियाने नुकतंच फेसबुकला अतिरेकी संघटनांच्या यादीत समाविष्ट केलं. इतरही काही देशांत फेसबुकवर बंदी आहे. एवढं लोकप्रिय असलेलं हे समाज माध्यम…
७६० किमीचा हा महामार्ग विदर्भातील वर्धा येथून सुरू होणार असून सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे संपणार आहे.
मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांची लय पाहता पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून असल्याचे दिसून येते.
हिजाब इराणच्या राजकारणात इतका महत्त्वाचा मुद्दा कसा झाला आणि सत्ताधारी बदलले तसे हिजाबबाबतचे नियम कसे बदलले याचा हा विशेष आढावा…
नक्षली चळवळीशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या साईबाबा या प्राध्यापकाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष सोडले आणि सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला…
मालिका विश्वात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या त्या वेगळ्या अडचणीत सापडल्या आहेत.
या मतदारसंघातील संमिश्र मतदार शिवसेनेसाठी आव्हान ठरू शकतो असे चित्र असले तरी येथील परंपरागत काँग्रेसचा मतदार कोणती भूमिका घेतो हेही…
कर्नाटकातील एका कॉलेजमध्ये सुरू झालेलं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचूपर्यंत नेमक्या काय घटना घडल्या याच्या टाइमलाइनचा आढावा घेणारं हे विश्लेषण…
Weight Loss Tips In Marathi: समजा जर आपण अन्नाचे प्रमाण किंवा गुणवत्ता या सर्व गोष्टीकडे लक्ष दिले आणि केवळ वेळ…
भाजपने पराभव झालेल्या १४४ जागांवर यंदा लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांची योजना या मतदारसंघात करण्यात आली…
संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या बैठकीत चीन आणि श्रीलंकेच्या विरोधातल्या प्रस्तावांवर मतदानाच्या वेळी भारताने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.