Page 6 of लोकसत्ता प्रीमियम News

rohit sharma performance in last 15 innings in test match
गेल्या १५ डावांत एकदा ५०, दोनदा २०… अपयशी रोहितची सिडनी कसोटी अखेरची? कर्णधारपदासाठी दावेदार कोण? प्रीमियम स्टोरी

फलंदाज म्हणून येत असलेल्या अपयशाचा रोहितच्या नेतृत्वावरही परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. धाडसी निर्णय घेण्यात तो अपयशी ठरत आहे.

Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक मालकाने सांगितली नेमकी परिस्थिती प्रीमियम स्टोरी

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील शॅकमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

Koregaon Bhima Shaurya Din
Koregaon Bhima Shaurya Din: महार रेजिमेंट आणि कोरेगाव विजय स्तंभ नेमके नाते काय? महार रेजिमेंटची स्थापना कशी झाली? प्रीमियम स्टोरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महार रेजिमेंटच्या पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न केले. त्यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटीश भारतीय सैन्यात सैनिक…

AI pioneer Geoffrey Hinton
येत्या ३० वर्षांत ‘एआय’मुळे मानवी उपयोगिताच नष्ट? कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते हिंटन यांचा इशारा काय सांगतो? नियमनाची गरज का? प्रीमियम स्टोरी

‘‘आज आपण जिथे आहोत, तिथे कालांतराने ते असेल’’ अशी भीती हिंटन एआयच्या धोक्यासंबंधी व्यक्त करतात. पुढील तीन दशकांमध्ये एआयमुळे मानवी…

walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा! प्रीमियम स्टोरी

‘अण्णांना फोन करायला सांगू का?’ एवढ्या धमकीवर वाल्मीक कराडच्या माणसांची कामे पटापट होत. आधी मुंडे यांचा कार्यकर्ता, मग खंडणीखोर आणि…

child marriage raigad
बालविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच बालविवाहांचा अंतरपाट प्रीमियम स्टोरी

बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचा दावा शासनस्तरावरून केला जात असला, तरी त्याला फारसे यश येताना दिसत नाही.

H1B visa loksatta vishleshan
आधी H-1B व्हिसाचे विरोधक, आता समर्थक… ट्रम्प यांच्या भूमिकेतील बदल कशामुळे? हजारो भारतीयांना होणार फायदा? प्रीमियम स्टोरी

एच-वन बी व्हिसा प्राप्त करणाऱ्यांमध्ये भारतीयांचे निर्विवाद प्राबल्य दिसून येते. दरवर्षी असे ६५ हजार व्हिसाच जारी करण्याची मर्यादा अमेरिकी प्रशासनावर…

Maharashtra liquor sale loksatta news
निवडणूक वर्षात ७२ कोटी ७० लाख लिटर मद्यविक्री ! प्रीमियम स्टोरी

यंदाच्या निवडणूक वर्षात राज्यातील लाखो मद्यपींनी ७२ कोटी ७० लाख लिटर देशी-विदेशी मद्य आणि बीयर रिचवल्याची आकडेवारी समोर आली आहे.

Bio Bitumen meaning in marathi
विश्लेषण : रस्ते बांधण्यासाठी वापरात येणारे ‘बायोबिटुमेन’ काय आहे? प्रीमियम स्टोरी

‘बायोबिटुमेन’ वापरून बांधलेल्या रस्त्याचे लोकार्पण नुकतेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या तंत्रज्ञानाबद्दल…

Gautam Adani
Gautam Adani Video : “…तर बायको पळून जाईल”, वर्क-लाइफ बॅलन्सच्या मुद्द्यावर गौतम अदाणी स्पष्टच बोलले; पाहा Video प्रीमियम स्टोरी

वर्क लाइफ बॅलन्स याबद्दल गौतम अदाणी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Why a Shivaji statue in Ladakh has sparked a debate
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लडाखमधल्या पुतळ्यावरून वाद; नेमकं प्रकरण काय? प्रीमियम स्टोरी

Pangong lake Shivaji maharaj statue पँगाँग त्सोच्या काठावर १४,३०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या