केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सर्व महत्त्वाच्या खात्यांवर भाजपने कब्जा केलेला आहे. ‘एनडीए’तील घटक पक्षांची एखाद-दुसरे केंद्रीय वा राज्यमंत्रीपद देऊन बोळवण केलेली आहे.
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.