Ind Vs Pak : “आता तुझी भुवई जरा…”, शुबमन गिलच्या विकेटनंतर इशारा करणाऱ्या अबरार अहमदवर टीकेचा भडीमार प्रीमियम स्टोरी अबरारने शुबमन गिलची विकेट घेतल्यावर त्याला भुवईने जाण्याचा इशारा केला होता. ज्यानंतर आता लोक अबरारला ट्रोल करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2025 13:45 IST
Punjab : अस्तित्वातच नसलेल्या खात्याचा २१ महिने मंत्री; पंजाब सरकारमध्ये चाललंय काय? प्रीमियम स्टोरी २१ महिने त्या खात्याचे मंत्री म्हणून मंत्री कुलदीप सिंग धालीवाल यांनी काम देखील पाहिलं. या प्रकारावरून पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 24, 2025 13:17 IST
एल अँड टी, भेलच्या शेअरना आता तरी सूर गवसेल… प्रीमियम स्टोरी मंदीच्या रेट्यात निफ्टी निर्देशांकाला वरील २२,६०० ते २२,५०० हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ राखण्यास अपयश आल्यास, त्याचे खालचे लक्ष्य २२,२०० ते… By आशीष अरिवद ठाकूरFebruary 23, 2025 09:32 IST
मार्ग सुबत्तेचा : बाबू समझो इशारे, ‘मार्केट’ पुकारे…! प्रीमियम स्टोरी मागील पाच वर्षांमध्ये स्मॉल आणि मिडकॅप कंपन्या व त्यांच्यात प्रामुख्याने गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांचे अतिशय लाडके झाले आहेत. February 23, 2025 08:55 IST
युक्रेन युद्धाची तीन वर्षे… कल रशियाच्या बाजूने… अमेरिकेतील सत्तांतरामुळे युक्रेनची फाळणी अटळ? प्रीमियम स्टोरी सध्या रशियाच्या ताब्यात असलेल्या मात्र पूर्णपणे नियंत्रणात नसलेल्या प्रांतांतून युक्रेनने संपूर्ण माघार घ्यावी, अशी जाचक अट पुतिन लादू शकतात. ट्रम्प… By अमोल परांजपेFebruary 23, 2025 07:05 IST
संघाची मालमत्ता! प्रीमियम स्टोरी सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून दिल्लीत उभारण्यात आलेल्या संघाच्या नव्या, सुसज्ज वास्तूची सध्या चर्चा सुरू आहे. By देवेंद्र गावंडेUpdated: February 23, 2025 08:17 IST
Rahul Gandhi : राहुल गांधी आणि मायावती यांच्यात आरोपांच्या फैरी का झडत आहेत? या वादाचं कारण काय? प्रीमियम स्टोरी राहुल गांधी यांनी मायावती यांच्यावर टीका का केली आहे? नेमका हा वाद काय? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 23, 2025 08:19 IST
पडत्या मार्केटमध्ये हायब्रिड फंड पोर्टफोलिओत का आवश्यक? प्रीमियम स्टोरी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा बऱ्याचदा असा गैरसमज होतो की सर्व फंड योजना फक्त इक्विटी शेअर्स मध्येच गुंतवणूक करतात. By कौस्तुभ जोशीFebruary 22, 2025 17:31 IST
अनधिकृत इमारती बांधल्या जाण्यापासून रोखण्यासाठी एवढे तरी कराच… प्रीमियम स्टोरी अनधिकृत इमारतींमुळे सामान्य नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने काही प्रतिबंधात्मक उपाय तातडीने योजणे गरजचे आहे… By सुधीर दाणीUpdated: February 22, 2025 07:50 IST
‘न्यू इंडिया’ची लूट भानू दांपत्यांकडूनच! स्वतः संचालक असलेल्या कंपनीलाच नियमबाह्य कर्ज प्रीमियम स्टोरी घोटाळेग्रस्त न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज वितरण एकीकडे ढासळत गेले, पण त्याचवेळी स्थावर मालमत्ता सारख्या जोखमीच्या क्षेत्राला तिच्या कर्जांचे प्रमाण… By सचिन रोहेकरFebruary 22, 2025 06:14 IST
बारमाही : एकटेपणातली ‘शांतता’.. प्रीमियम स्टोरी असंख्य माणसांच्या गजबजाटात वावरणाऱ्यांमध्ये अनेक जण असेही असतात- ज्यांना एकटेपण हवं असतं, पण हल्ली त्यांच्या या इच्छेकडे फार विचित्र पद्धतीनं… By मुग्धा गोडबोलेUpdated: February 22, 2025 07:51 IST
विश्लेषण : धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सीचे निदान… काय आहे हा विकार? कारणे व लक्षणे कोणती? प्रीमियम स्टोरी बेल्स पाल्सी या विकारात चेहऱ्याच्या अर्धा भागाचे स्नायू कमकुवत होतात. चेहऱ्याच्या अर्ध्या भागातल्या स्नायूंची शक्ती काही काळासाठी नष्ट होऊन त्यांचे… By संदीप नलावडेUpdated: February 22, 2025 07:47 IST
“कुठल्या जगात जगताय…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चक्रावले; नव्या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस
Maharashtra Assembly Budget Session 2025 Live Updates : धनंजय मुंडेंनी माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा पाठवला आहे, मी तो स्वीकारला आहे: देवेंद्र फडणवीस
9 टीआरपीच्या शर्यतीत लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! मालिकाविश्वात ‘ती’ पुन्हा येतेय, ‘स्टार प्रवाह’वर करणार कमबॅक
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य, “संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने झाली ते कृत्य जल्लाद आणि हैवानांना…”
“विदर्भातील पंढरपूर”, मुग्धा-प्रथमेशने नितीन गडकरींसमोर सादर केलं गाणं! गायिका म्हणाली, “ते कार्यक्रम ऐकण्यासाठी…”
IND vs AUS : टीम इंडियासमोर ट्रॅव्हिस हेडची डोकेदुखी; मोठी स्पर्धा-मोठे सामने-मोठी खेळी करणाऱ्या किमयागाराला कसं रोखणार?