Page 10 of राष्ट्रपती News

एनडीएने जिंकलेल्या निवडणुकांचा कौल पाहता राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यास एनडीएचे पारडे जड आहे

२०१७-१८ मध्ये वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा नीटअंतर्गत डिसेंबरमध्ये घेण्यात येईल

राष्ट्रपतींच्या आदेशानुसार हवी ती माहिती देण्यात येईल असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

संसद आणि राज्य विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या घटनादुरुस्ती विधेयकाचे पुनरुज्जीवन केले पाहिजे

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३७ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा. दत्ता भगत यांची निवड झाली.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सातव्या लेखिका साहित्य संमेलनासाठी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
श्रीपाल सबनीस सोमवारी बदलापुरातील स्वायत्त मराठी विद्यापीठाला अनौपचारिक भेट देण्यासाठी आले होते

ते मंगळवारी साबरमती आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते

या निवडणुकीमध्ये चमत्कार होण्याची राजकीय वर्तुळात सुरू असलेली चर्चा मात्र फोल ठरली.

गेल्या सप्टेंबर महिन्यात राहुल यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग पक्षातील काही बडय़ा नेत्यांनी रोखला होता.

धरमपेठ शिक्षण संस्थेची धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे.

साम्यवादी नेत्या विद्यादेवी भंडारी यांची नेपाळच्या राष्ट्राध्यपदी बुधवारी निवड झाली.