Page 9 of राष्ट्रपती News

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६२ नुसार, वर्तमान कार्यकाळ संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतीची निवड करणे बंधनकारक आहे.

विरोधकांशी संवाद साधण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवली आहे.

देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे.

देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला निवडणूक होणार आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पदाची मुदत २४ जुलै रोजी संपुष्टात येणार असून, जुलैच्या सुरुवातीला या पदासाठी निवडणूक होईल.

“छत्रपती शिवाजी महाराजांनी जनसामान्यांत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली”

२ मे २०२० रोजी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा भागात दहशतवाद्यांशी लढताना मेजर अनुज सूद यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र या पुरस्काराने…

यावेळी पद्म पुरस्कार प्राप्त करणार्यांपैकी एक कर्नाटकच्या तृतीयपंथी कलाकार माता बी मनजम्मा जोगती देखील आहेत.

राष्ट्रपतींनाही कदाचित पहिल्यांदाच मिळालेलं हे अनोखं अभिवादन अगदी हसत हसत स्वीकारलं. हे दृष्य खरोखरच भारावून टाकणारं होतं.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी तपशीलवार तथ्य सादर करण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रपतींकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.

