अत्रे साहित्य संमेलन अध्यक्षपदी बाबा भांड

सासवड येथे १३ ऑगस्टला होणाऱ्या आचार्य अत्रे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची निवड करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र…

अन्नसुरक्षा अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी

बहुचर्चित अन्नसुरक्षा अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केल्याने देशातील दोनतृतीयांश जनतेला दरमहा १ ते ३ रुपये प्रतिकिलो या…

राष्ट्रपती भवनातील शॉपिंग कॉम्प्लेक्सचे राष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन

राष्ट्रपती भवनाच्या परिसरातील नूतनीकृत शॉपिंग कॉम्प्लेक्सचे उदघाटन मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आल़े या कॉप्म्लेक्समध्ये ‘सफल’ विक्री केंद्र,…

राष्ट्रपतींच्या अवास्तव सुरक्षेचा लातूरकरांना फटका!

राष्ट्रपतींचा दौरा लातूरकरांनी दुसऱ्यांदा अनुभवला. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील लातुरात आल्या होत्या. त्यांच्या दौऱ्याच्या वेळी तैनात केलेल्या सुरक्षा…

शिक्षणातील गतवैभव पुन्हा प्राप्त करावे- राष्ट्रपती

शिक्षण क्षेत्रात भारताने पूर्वी जगात आदर्शवत स्थान प्राप्त केले होते. हे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यास देशवासीयांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन…

‘दयानंद’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षांची आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सांगता

दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांची सांगता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत उद्या (शनिवारी) होत आहे.

राष्ट्रपतींच्या भेटीपूर्वी वरुणराजाचे आगमन

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे लातूर विमानतळावर शुक्रवारी सायंकाळी ६.१० वाजता आगमन झाले. राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी १५ मिनिटे वरुणराजानेही लातुरात हजेरी लावली.

महापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनीषा पाटेकर

महानगरपालिका सेवक सहकारी पतसंस्थेची प्रकाश कदम यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन अध्यक्षपदी मनीषा पाटेकर, उपाध्यक्षपदी राजू कुटे, मानद सचिवपदी किशोर कोठावळे,…

राज्यातील १२ जातपडताळणी समित्या अध्यक्षांविनाच

राज्यात मागासवर्गीयांच्या जातपडताळणीकरिता असलेल्या १५ विभागीय समित्यांपैकी ११ अध्यक्षांची पदे रिक्त असून आणखी एक पद या महिनाअखेर रद्द होईल. त्यामुळे…

रत्नागिरी नगराध्यक्षपदी पुन्हा अशोक मयेकर

रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदी भाजपा-सेना युतीचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांची आज बिनविरोध फेरनिवड झाली. त्यामुळे नगर परिषदेच्या राजकारणातील…

साहित्य महामंडळाच्या पुढील अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

* महामंडळाचे कार्यालय १ एप्रिलपासून पुण्याकडे * ‘मसाप’च्या पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय येत्या १ एप्रिलपासून महामंडळाची…

मागासवर्ग आयोगाला तब्बल नऊ महिन्यांनी अध्यक्ष मिळाला

राज्य मागासवर्ग आयोगावर तब्बल नऊ महिन्यानंतर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे.एच. भाटिया यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. सामाजिक न्याय…

संबंधित बातम्या