उपराष्ट्रपतीपदासाठी धनखड यांच्या निवडीतून भाजपची जाट मतांवर नजर

जगदीश धनखड हे राजस्थानातील जाट समाजातील असून त्यांच्या निवडीमागील ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

Prakash Ambedkar Request To Yeshwant Sinha For withdraw his candidature From Presidential race
“…म्हणून यशवंत सिन्हा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी”; प्रकाश आंबेडकर यांची विनंती

१८ जुलै २०२२ रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. यशवंत सिंन्हा यांच्या विरोधात भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची…

21 Photos
Photos : IAS अधिकारी, भाजपा प्रवक्ता ते केंद्रीय मंत्री…राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याबद्दल जाणून घ्या

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत.

Yashwant Sinha Uddhav Thackeray
Presidential Election: उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर यशवंत सिन्हा यांचं मोठं विधान; म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांच्या जागी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे

Presidential Election : राष्ट्रपती झालो तर सीएए कायद्याची अंमलबजावणी रोखण्याचा प्रयत्न करणार- यशवंत सिन्हा

विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मोठे भाष्य केले आहे.

congress ajoy kumar on draupadi murmu
द्रौपदी मुर्मूंविषयी काँग्रेस नेत्यानं केलेल्या विधानावरून वाद; म्हणाले, “द्रौपदी मुर्मू या एका दुष्ट प्रवृत्तीचं…!”

अजोय कुमार म्हणतात, “आपले सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत. दरम्यानच्या काळात हथरससारखी घटना घडली. पण त्यांनी…!”

Congress
मुर्मू यांना शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे आघाडीत बिघाडी?; उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेस म्हणते, “आम्हाला ठाऊक नाही की…”

राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंगळवारी केली

Uddhav Thackeray Shivsena Twitter
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; म्हणाले, “या निवडणुकीत शिवसेना…!”

उद्धव ठाकरे म्हणतात, “काही बातम्या विचित्रपणे तुमच्यापर्यंत आल्या आहेत. एक स्पष्टपणे सांगतो की काल खासदारांच्या बैठकीत कुणीही…!”

Shivsena party dhanushyban symbol
मुर्मू की सिन्हा? शिवसेना कुणाला पाठिंबा देणार? संभ्रम कायम, पण राऊतांनी मुर्मूंना पाठिंब्याचे दिले संकेत!

शिवसेना नेमका कुणाला पाठिंबा देणार? संजय राऊतांनी दिले संकेत, म्हणाले…!

Sharad Pawar President
“राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यश मिळालं असतं तरी…”; शरद पवारांनी सांगितलं उमेदवारी नाकारण्याचं खरं कारण

“भाजपा सोडून देशातील सर्व राजकीय पक्षांनी मला राष्ट्रपतीपदासाठी आग्रह केला होता,” असंही पवार म्हणाले.

yashwant sinha
“राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास काश्मीर प्रश्न सोडवण्याला प्राधान्य असेल”, यशवंत सिन्हा यांची प्रतिक्रिया

१८ जुलै २०२२ रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. यशवंत सिंन्हा यांच्या विरोधात भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची…

mallikarjun kharge meets sharad pawar
झामुमो, जनता दलाचे मन वळवण्याचा प्रयत्न ; राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात पवार, खरगेंची बैठक

राष्ट्रपती पदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल.

संबंधित बातम्या