Page 3 of दरवाढ News
रविवारी मागणी वाढल्याने भेंडी, गवार, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फ्लाॅवर, वांगी, घेवड्याच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची…
घाऊक बाजारात मेथी आणि कोथिंबीरच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली असून पालेभाज्यांचे दर चढेच राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
३०% कोथिंबीर खराब येत आहे, त्यामुळे दरवाढ झाल्याचे मत व्यापारी भाऊसाहेब भोर यांनी व्यक्त केले आहे.
या आंदोलनामुळे मुलुंड टोलनाका परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.
यापूर्वी या मार्गावर २० रुपयांत एकेरी प्रवास करता येत होता. दरवाढीमुळे या प्रवासाकरीता आता ३० रुपये मोजावे लागणार आहेत.
पाच राज्यांच्या निवडणुका आणि ग्राऊंड रिपोर्ट, सर्वेक्षणानंतर लक्षात आले की, महागाईच्या मुद्द्यावरून महिलावर्गामध्ये असंतोष आहे. महिला मतदारांची सहानुभूती पुन्हा मिळण्यासाठी…
यंदा देशी सफरचंदचे दर ही चढेच राहितील, अशी माहिती घाऊक व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे.
२२ ऑगस्टला (मंगळवारी) नागपुरात सोन्याच्या दर वाढून प्रति दहा ग्राम ५९ हजार रुपये नोंदवले गेले.
केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क ४० टक्के वाढवल्याच्या निषेधार्थ त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. शेतकरी, व्यापारी, आणि निर्यातदार यांनी बंद पुकारला…
केंद्राच्या या निर्णयामुळे सध्याच्या दराप्रमाणे १ क्विंटल कांद्यामागे निर्यातदारांना १२०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
यंदा अवकाळी पाऊस आणि कडक उष्णतेमुळे कडधान्य आणि डाळींचे उत्पादन घटले आहे.