कांद्याच्या दरात आठवडाभरात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ; निर्यात शुल्कवाढीने कांदा उत्पादकांमध्ये रोष केंद्राच्या या निर्णयामुळे सध्याच्या दराप्रमाणे १ क्विंटल कांद्यामागे निर्यातदारांना १२०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. By लोकसत्ता टीमAugust 21, 2023 09:17 IST
विक्रमी उत्पादन तरीही गहू ‘खायला महाग’ २८ ते २९ रुपये किलोचा गहू ३० ते ३१ रुपयांवर गेला आहे. By लोकसत्ता टीमAugust 9, 2023 14:14 IST
एपीएमसीत डाळी, कडधान्य महागले; घाऊकमध्ये प्रतिकिलो दरात १० रुपयांनी वाढ यंदा अवकाळी पाऊस आणि कडक उष्णतेमुळे कडधान्य आणि डाळींचे उत्पादन घटले आहे. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 19:42 IST
नागपूर: टोमॅटोची दरवाढ आणखी काही महिने, काय आहे विक्रेत्यांचा दावा ? आकाशाला भिडलेले टोमॅटोचे दर पुढचे काही महिने तसेच कायम राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. By लोकसत्ता टीमJuly 17, 2023 15:43 IST
पुणे: टोमॅटोचे दर १५ ऑगस्टनंतरच आवाक्यात राज्यातील टोमॅटो पट्ट्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटोची लागवड सुरू झाली आहे. By अक्षय येझरकरJuly 13, 2023 11:16 IST
‘लाल टमाटर, महंगा टमाटर…’, टोमॅटोच्या वाढत्या किमतीवर मजेशीर गाणे; Video पाहून तुमचाही मूड होईल फ्रेश Tomato Price Hike Viral Song : २०- ३० रुपये किलोने मिळणारे टोमॅटो अचानक १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीवर पोहचल्याने तो आता… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2023 13:29 IST
टोमॅटोसह इतर भाजीपाल्याचे दर वाढण्याची कारणे कोणती? पावसाळ्याच्या सुरूवातीलाच दर का वाढतात? प्रीमियम स्टोरी राजस्थानपासून ते केरळपर्यंत सर्वत्रच भाजीपाल्याचे दर कडाडल्याचे दिसून येत आहे. टोमॅटोचा दर वाढलेला आहेच, त्याशिवाय इतरही भाजीपाल्याचा भाव वधारला आहे. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: June 30, 2023 10:42 IST
उत्पादन घटल्याने तुरीची विक्रमी दराकडे वाटचाल; १० हजारांचा टप्पा ओलांडला, शेतकऱ्यांना मोठा दिलासा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच तुरीला प्रतिक्विंटल १० हजार ३५० रुपये भाव मिळाला. By लोकसत्ता टीमJune 3, 2023 11:40 IST
कापूस दराबाबत लवकरच तोडगा – गिरीश महाजन यांचे आश्वासन अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर संस्थानतर्फे गुरुवारी आयोजित विविध कार्यक्रमांनंतर मंत्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला. By लोकसत्ता टीमJune 2, 2023 12:22 IST
पुणे: मालमत्ता कराची देयके गेल्यावर्षीप्रमाणेच! पाणीपट्टीत १५ टक्के वाढ; कर रकमेत अल्पवाढीची शक्यता मिळकतकराच्या रकमेत कोणतीही वजावट होणार नसून गेल्या वर्षीपेक्षा किंवा त्यापेक्षा किंचित वाढीव मिळकतकर मिळकतधारकांना भरावा लागणार आहे. By लोकसत्ता टीमApril 20, 2023 12:19 IST
पुणे: काळ्या- पिवळ्या टॅक्सीचे भाडे महागणार; जाणून घ्या नवीन दर पहिल्या दीड किलोमीटर अंतरासाठी सुधारित भाडेदर ३१ रूपये करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमApril 17, 2023 20:20 IST
ऐन दिवाळीत लोकांचा खिसा होणार रिकामा; गहू, ज्वारीचे दर गगनाला भिडले, किलोमागे झाली ‘इतकी’ वाढ ऐन दिवाळीत गहू आणि ज्वारीच्या किमती गगनाला भिडत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 15, 2022 18:39 IST
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
Chhaava: विश्वास नांगरे पाटील यांनी पाहिला ‘छावा’ चित्रपट, पोस्ट करत म्हणाले, “त्यांच्या जखमांवर मीठ…”
IND Beat PAK by 6 Wickets: विराट कोहलीचं शानदार शतक अन् भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, टीम इंडियाने घेतला २०१७ च्या पराभवाचा व्याजासकट बदला