Page 4 of किंमत News

रुपया सव्वा महिन्याच्या तळाला!

सप्ताहारंभी १५ पैशांनी घसरत रुपया तब्बल सव्वा महिन्यांच्या तळात स्थिरावला. डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी ६२.३१ पर्यंत खाली आला.

कांदा पेटला..

कांदा भावावरून आंदोलनाचे सत्र सुरूच असून गुरूवारी प्रति क्विंटलचे भाव २०० ते ८०० रुपयांपर्यंत गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांचा ठिकठिकाणी उद्रेक झाला.

पोलिसांना अंगावर घालाल, तर किंमत चुकवावी लागेल – सदाभाऊ

महाराष्ट्रातील दीड कोटी शेतकरी अन् ५० लाखांवर शेतमजूर व शेतीवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना आघाडी शासन वा-यावर सोडून देणार असेल तसेच…

डॉलर महागल्याने पर्यटक श्रीलंका, मालदिवच्या वाटेवर

युरो-डॉलरचे भाव खूपच वाढल्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपऐवजी पर्यटक मोठय़ा संख्येने श्रीलंका, मालदिव तसेच देशातच अंदमान, केरळ, राजस्थानकडे पर्यटक

उच्च दर्जाच्या सुरक्षेची नंबर प्लेट स्वस्तात..!

राज्य शासनाने उच्च दर्जा सुरक्षा नोंदणी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन) नंबर प्लेटचा पुरवठा करण्यास परवानगी देऊ केलेली नसतानाही अशा स्वरूपाच्या नंबर…

‘मृत्युंजय’वरून ‘किंमतयुद्ध’!

प्रकाशकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजल्या जाणाऱ्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीवरून सध्या दोन प्रकाशकांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. आता त्यात भर…

‘सेन्सेक्स’च्या मूल्यापेक्षा जीवनमूल्य अधिक महत्त्वाचे : राजेश टोपे

समाजाने मूल्यनिर्मिती ही तत्त्वनिष्ठा आणि गांधीवादी तत्त्वज्ञानाची कास धरूनच करता येईल. म्हणूनच खरे तर आजच्या घडीला जीवनाचा पुरेपूर अनुभूती अर्थात…

‘लोकसत्ता’च्या इकोफ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात रंगणार सांस्कृतिक मैफल

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’, ‘लोकसत्ता’ आणि ‘टीजेएसबी बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा…