narendra modi and amit shah
२०२४ च्या निवडणुकीनंतर मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील; अमित शाहांचा विश्वास

१९७०नंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.

praniti shinde and narendra modi
“लोकशाहीत लोकांची हुकूमशाही असते, कोणत्या पंतप्रधानांची…”, प्रणिती शिंदेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्र!

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोंदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

pm svanidhi yojana
विश्लेषण: पंतप्रधान स्वनिधी योजनेकडे खरेच दुर्लक्ष होते आहे का?

या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राजकारण केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मुंबई येथील सभेत केला.

cm eknath shinde says luxembourg pm xavier bettel are modi bhakt
एकनाथ शिंदे म्हणाले, लक्झेंबर्गचे पंतप्रधान आहेत ‘मोदी भक्त’; तुम्हाला माहितीये या देशाची लोकसंख्या किती?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डाव्होसमधील लक्झेंबर्गच्या पंतप्रधानांचा किस्सा सांगितला होता. ते मोदी भक्त असल्याचे शिंदे म्हणाले होते.

Pushpa Kamal Dahal
विश्लेषण: नेपाळमधील साम्यवादी सरकार डोकेदुखी ठरणार? सत्ताबदलाचा भारतावर काय परिणाम होणार?

नेपाळमध्ये साम्यवादी पक्षाचे (माओवादी) नेते पुष्प कमल दहल प्रचंड यांनी सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

kamal pushpa dahal
President Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानपदी पुन्हा पुष्पकमल दहल, सोमवारी शपथविधी सोहळा

नेपाळच्या पंतप्रधानपदी येथील सीपीएन-माओईस्ट सेंटर पक्षाचे अध्यक्ष पुष्प कमल दहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Election Commissioner
निवडणूक आयुक्त इतके स्वतंत्र, निःपक्षपाती असावेत की पंतप्रधानांविरोधात तक्रार…; सर्वोच्च न्यायालयाचं परखड मत

सुनावणी सुरू असतानाच १९ नोव्हेंबर रोजी नेमणूक झाल्यामुळे त्यात काही ‘हातचलाखी’ आहे का, हे तपासायचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले

Prime Minister Rishi Sunak seen selling poppies at a London tube station
लंडनच्या ट्यूब स्टेशनवर फुलं विकताना दिसले पंतप्रधान ऋषी सुनक; नेमकं कारण काय? जाणून घ्या

नुकतंच पंतप्रधान ऋषी सुनक लंडनच्या ट्यूब स्टेशनवर पॉपीज म्हणजेच एक प्रकारची फुलं विकताना दिसले.

rishi sunak
विश्लेषण: अमेरिकेचं ग्रीनकार्ड ते ब्रेडचा वाद, ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक अनेकदा अडकले वादाच्या भोवऱ्यात

ब्रिटनचे नवीन पंतप्रधान ऋषी सुनक यापूर्वी काही वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

anand mahindra on rishi sunak
ऋषी सुनक यांना शुभेच्छा देताना आनंद महिंद्रांनी १९४७ ची खदखद बोलून दाखवली, म्हणाले…

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत ऋषी सुनक यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

rishi sunak
लहानपणी ‘सुपर हिरो’ बनण्याचं स्वप्न, आता थेट ब्रिटनचे पंतप्रधान; जाणून घ्या ऋषी सुनक यांच्याविषयी खास गोष्टी

भारतीय वंशाचे नागरिक आणि ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

Prime Minister Modi's 'Panchaprana' or Article '51 C' of the Constitution of India?
पंतप्रधान मोदींचे ‘पंचप्रण’ की राज्यघटनेतील ‘५१ क’?

राज्यघटनेत जी तरतूद आणीबाणीच्या काळापासूनच आहे, तिच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सांगितलेले ‘पंचप्रण’ निराळे आहेत का?

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या