Page 4 of तुरुंग News

mobile use banned
कारागृहात कैद्यांकडून होणारा मोबाइलचा वापर होणार कायमचा बंद, कारागृह प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये फोन बुथ सुरू करण्यात येणार आहेत. कैद्यांकडे मोबाइल सापडल्याच्या काही घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने हा निर्णय…

gangster Tillu Tajpuriya killed in Tihar jail
दिल्लीच्या तिहार तुरुंगाला तामिळनाडूचे पोलीस सुरक्षा का पुरवितात? बाहेरच्या राज्याला असे कंत्राट देता येते?

दिल्ली कारागृह विभागाच्या पोलीस महासंचालकांनी तामिळनाडू विशेष दलाच्या महासंचालकांना पत्र लिहून तिहार तुरुंगात झालेल्या हत्येप्रकरणी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तामिळनाडूने…

tillu tajpuriya murder in tihar jail cctv video (1)
कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरियाच्या तिहार तुरुंगातील हत्येचा CCTV VIDEO, ९० वेळा भोसकून घेतला जीव

दिल्लीतील तिहार कारागृहात मंगळवारी (२ मे) गुंड टिल्लू ताजपुरियाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा VIDEO समोर आला आहे.

thane jail (1)
ठाणे कारागृहात १५७ मनोरुग्ण! काही रुग्ण साखळदंडाने जेरबंद?

राज्यातील बहुतेक सर्व तुरुगांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक कैदी असल्यामुळे यापैकी अनेक कैद्यांना वेगेवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

us man eaten alive by bed bugs found dead in jail cell read more
हृदयद्रावक! ढेकणांनी खाल्ले तुरुंगातील जिवंत कैद्याचे शरीर; कुटुंबियाकडून गंभीर आरोप, म्हणाले…

मृत कैद्याला ज्या तुरुंगातमध्ये ठेवले होते तो तुरुंग अतिशय अस्वस्छ, घाणीने भरलेला होता, याच ठिकाणी मृत कैदी थॉम्पसन शिक्षा भोगत…

Life imprisonment Dombivali innkeeper who killed resident Kankavli
गोंदिया : जळीत प्रकरणातील पत्नीचाही मृत्यू; आरोपी पतीची भंडारा कारागृहात रवानगी

झोपेत असलेल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाच्या अंगावर पेट्रोल ओतून जावयाने त्यांना जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली होती.

Kindergarten Arthur Road Jail premises
कारागृहात पाळणाघर; ऑर्थर रोड कारागृह परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी बालवाडी

मुंबईतील भायखळा कारागृहाच्या (ऑर्थर रोड) परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी आणि हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

jails
पुणे : कारागृहातील कैद्यांना आता अंघोळीसाठी गरम पाणी

राज्यातील विविध कारागृहातील कच्चे कैदी (न्यायाधीन बंदी) तसेच शिक्षा झालेल्या कैद्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यात येत आहे.

prison goods on eMarketPlus
पुणे : कैद्यांनी तयार केले देवघर, चौरंग; आता ई मार्केटप्लेसवरही मिळणार कारागृहातील उत्पादित वस्तू

मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे गुप्ता यांच्या हस्ते बुधवारी उदघाटन करण्यात आले.

पुणे: येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा मृत्यू; कैद्यांच्या मृत्यू आजारपणामुळे; कारागृह प्रशासनाचा खुलासा

तीन कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या विकारांमुळे झाला असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.