पृथ्वीराज चव्हाण News

पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. तसंच त्याआधी ते दिल्लीत सोनिया गांधी यांच्यासमवेत काँग्रेस कार्यालयात कार्यरत होते. काँग्रेसमध्ये जी २३ हा जो गट तयार झाला त्यातले महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण होते. तसंच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे, लोकशाही पद्धतीने अध्यक्ष निवडला गेला पाहिजे अशीही भूमिका त्यांनी मांडली होती.


पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये मराठी कुटुंबात झाला. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज यांना लहानपणापासूनच मिळाले. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी त्याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. विविध कार्यक्रम तसंच शिष्टमंडळाचे सदस्य असलेल्या चव्हाण यांनी अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी, चीन, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड यासह अनेक देशांचे सरकारी खर्चाने दौरे केले आहेत.


Read More
prithviraj chavan congress cm
मविआची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…

Prithviraj Chavan in Karad South Assembly seat: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणुकीला…

Congress Candidate List 2024
Congress Candidate List 2024 : काँग्रेसच्या पहिल्या यादीत जुनेच चेहरे; पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, वडेट्टीवार यांना उमेदवारी

धारावीतून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या बहिणीला संधी देण्यात आल्याने जुनेजाणते कार्यकर्ते नाराज झाले आहेत. २७ विद्यामान आमदारांना पुन्हा…

Karad South Constituency in Assembly Election
Karad South Assembly Constituency: कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण हॅटट्रिक साधणार की भाजपा झेंडा रोवणार?

Karad South Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस विचारांचा गड मानला जातो. मात्र…

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan : “महायुतीला तीन अंकी संख्याही गाठता येणार नाही, आम्ही १८३ जागा…”, पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत

पृथ्वीराज चव्हाण यांनी एक जाहीर मुलाखत दिली, या मुलाखतीत त्यांनी महायुतीबाबत हे भाष्य केलं आहे.

Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…

आनंद दिघे यांच्या आश्रमात पैशे उधळण्याचे कृत्य जर कोणी करत असेल त्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. त्याचा हेतू काय होता…

I will work 364 days in year like bull
“मी बैलासारखा काम करेन,” काँग्रेस खासदाराचे आश्वासन अन्…

खासदार डॉ. प्रशांत पडोळे महामेळाव्यात म्हणाले वर्षातून फक्त एक दिवस पूजल्या जाणाऱ्या आणि वर्षभर शेतकऱ्यासोबत शेतात राबणाऱ्या बैलाप्रमाणे वर्षांतील ३६४…

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan : “…तर नितीश कुमार-चंद्राबाबू पाठिंबा काढून घेतील अन् मोदी सरकार कोसळेल”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा फ्रीमियम स्टोरी

Prithviraj Chavan on Modi Government : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

Loksatta karan rajkaran double challenge Anil Deshmukh Karad Dakshin Constituency Assembly Election 2024 in Satara District print politics news
कारण राजकारण: पृथ्वीराज चव्हाण यांना यंदा पुन्हा दुहेरी आव्हान? प्रीमियम स्टोरी

Karad Dakshin Constituency : सातारा जिल्ह्यातील ‘कराड दक्षिण’ हा असा मतदारसंघ की ज्यामध्ये काँग्रेसचा कधी पराभवच झाला नाही.

BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
Prithviraj Chavan : “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली, कारण..”, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Prithviraj Chavan News
Prithviraj Chavan : “सहानुभूतीचा विषय संपला, दिल्ली दौरा केला तरीही..”; पृथ्वीराज चव्हाण यांचं उद्धव ठाकरेंबाबत वक्तव्य

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण यांचं महत्त्वाचं वक्तव्य, जे आता चर्चेत आलं आहे.

Sharad Pawar Prithviraj Chavan fb
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? शरद पवार म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाणांनी…”

Sharad Pawar Mahaashtra CM : पृथ्वीराज चव्हण म्हणाले होते, ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार, त्यांचा मुख्यमंत्री होईल.

ताज्या बातम्या