Page 7 of पृथ्वीराज चव्हाण News
राष्ट्रवादी काँग्रेसमुळे २०१४ मध्ये आघाडी सरकार पडलं, या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल…
काँग्रेसच्या पक्षसंघटनात्मक बांधणीवरूनही विखे-पाटलांनी चव्हाणांवर टीकास्र डागलं आहे.
पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अजित पवार गटाकडून टीका होत आहे.
राज्य सहकारी बँकेबाबत कडक निर्णय घ्यावा लागला आणि त्याची राजकीय किंमत मोजावी लागली.
“…म्हणून पक्षांतरबंदी कायदा कुचकामी ठरला”, असंही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.
श्रीवर्धन येथे इंडीया आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
रिक्त डॉक्टरांच्या पदाबाबत मागणी प्रस्ताव सादर करून, हा प्रश्न मार्गी लावावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आला तर नंतरच्या विधानसभा निवडणुका होण्याबाबत साशंकता आहे. असे राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण…
“जागावाटपासाठी थोडी वादावादी होईल, पण..”, असेही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.
“सर्वोच्च न्यायालयानं पक्षांतर बंदी कायदा बदलण्यासाठी संसदेला आदेश द्यावेत, कारण…”, असेही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खूपसला. पण, या बेइमानीचा लोकांनी बदला घेतल्याने त्यांच्याकडे धनुष्यबाणही राहिला नाही
देशातील समता, मानवता तोडण्याचा मूठभर लोकांचा डाव असून, त्यात नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे दिसत असलातरी खरा बोलवता धनी हा…