पृथ्वीराज चव्हाण Videos

पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. तसंच त्याआधी ते दिल्लीत सोनिया गांधी यांच्यासमवेत काँग्रेस कार्यालयात कार्यरत होते. काँग्रेसमध्ये जी २३ हा जो गट तयार झाला त्यातले महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण होते. तसंच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे, लोकशाही पद्धतीने अध्यक्ष निवडला गेला पाहिजे अशीही भूमिका त्यांनी मांडली होती.


पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये मराठी कुटुंबात झाला. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज यांना लहानपणापासूनच मिळाले. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी त्याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. विविध कार्यक्रम तसंच शिष्टमंडळाचे सदस्य असलेल्या चव्हाण यांनी अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी, चीन, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड यासह अनेक देशांचे सरकारी खर्चाने दौरे केले आहेत.


Read More
Manoj Jarange Patils life is precious Prithviraj Chavans request to State Govt
Manoj Jarange Patil Protest: जरांगे यांचा जीव मोलाचा- पृथ्वीराज चव्हाण यांची सरकारला विनंती

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे यादिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने…

Prithviraj Chavan criticized Narendra Modi
Prithviraj Chavan on PM Modi: “सिनेमा बघूनच मोदींना गांधींची ओळख”, पृथ्वीराज चव्हाणांचा खोचक टोला

महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला, तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं, असं विधान…

will uddhav thackeray get another chance to become chief minister prithviraj chavan responded on it in loksatta loksamvad
Prithviraj Chavan on Uddhav Thackeray: राज्यातील मुख्यमंत्रीपद, आघाडीचा फार्म्युला काय?

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल? यासंदर्भात सध्या बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या…

Former Chief Minister Prithviraj Chavan Reactions on Sharad Pawars statement regarding merger
Prithviraj chavan: विलीनीकरणाबाबत शरद पवारांचं विधान; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका

निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं.…

Special Interview with Congress leader And Former CM Prithviraj Chavan in Loksatta Loksamvad
Prithviraj Chavan:’लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी खास बातचीत! Loksatta Loksamvad

Prithviraj Chavan interview : लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळतील? देशात भाजप बहुमताचा २७२ चा आकडा गाठेल का?…

Congress on Loksabha Election: पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीत उतरणार? काँग्रसेची भूमिका काय?
Congress on Loksabha Election: पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीत उतरणार? काँग्रसेची भूमिका काय?

पुण्यातील शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आणि आमदार रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आमदार नाना…

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan in Assembly: आरक्षणाच्या मुद्द्यावरून चव्हाण, भुजबळ सभागृहात आमने-सामने

मराठा आरक्षणाच मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. त्यावरून…

The decision of disqualification will have to be given before August 10 Prithviraj Chavans important statement
Prithviraj Chavan: “१० ऑगस्टच्या आधी अपात्रतेचा निकाल द्यावा लागेल”; चव्हाण यांचं महत्वाचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलली आहेत. अजित पवार हे सरकारमध्ये गेल्याने शिंदे यांचे मुख्यमंत्री पद…

ताज्या बातम्या