प्रिया बापट News

प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे. २००० साली प्रियानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. जवळपास २२ वर्षांच्या अभिनय कारकिर्दित प्रियाने १६ चित्रपट, १४ टीव्ही मालिका आणि शो तसेच ३ वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘काकस्पर्श’, ‘आम्ही दोघी’, ‘वजनदार’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. अलिकडेच प्रदर्शित झालेली ‘आणि काय हवं’ ही तिची वेबसीरिज बरीच गाजली. प्रिया बापटचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ साली मुंबईमध्ये झाला आहे. प्रियानं २०११ साली प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतशी लग्न केलं. Read More
Nawazuddin Siddiqui and Priya Bapat starring Costao movie trailer out now
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘कोस्टाओ’चा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापटही दिसणार मुख्य भूमिकेत, कधी व कुठे पाहता येणार?

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘कोस्टाओ’चा ट्रेलर प्रदर्शित, अभिनेत्याच्या भूमिकेनं वेधलं लक्ष, कधी व कुठे पाहता येणार?

priya bapat shares her new bollywood movie poster
मराठमोळी प्रिया बापट बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्यासह झळकणार! समोर आलं पहिलं पोस्टर, सिनेमाचं नाव काय?

प्रिया बापट बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्याबरोबर झळकणार, प्रदर्शित झालं सिनेमाचं पोस्टर…

priya bapat and umesh kamat new house shared photos
प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…

प्रिया बापट व उमेश कामत यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर केले नव्या घराचे फोटो, पाहा…

priya bapat opens up on viral intimate scene
“खूप रडले, बाबांना फोन केला…”, ‘त्या’ इंटिमेट सीनवर प्रिया बापटचं भाष्य; म्हणाली, “ती क्लिप व्हायरल होणं…”

‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधल्या इंटिमेट सीनवर प्रिया बापटची प्रतिक्रिया; म्हणाली, “अशा सीन्ससाठी महिलांनाच नेहमी…”

priya bapat shares opinion on marathi industry
“क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमे ऑफर झाले नाहीत” प्रिया बापटने व्यक्त केली खंत; कलाकार म्हणून मांडलं प्रामाणिक मत

“सिनेमासाठी उमेश नेहमी अंडररेटेड राहिला”, प्रिया बापट मराठी इंडस्ट्रीबद्दल काय म्हणाली?

priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली

प्रिया बापटने सांगितला रितेश देशमुखसह काम करण्याचा अनुभव, अभिनेत्याची ‘ती’ गोष्ट भावली, म्हणाली…

Priya bapat sings kajra mohabbat wala 56 years old song
प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं सुपरहिट बॉलीवूड गाणं! सुमधूर आवाजाचं सर्वत्र होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “अप्रतिम…” फ्रीमियम स्टोरी

Video : ‘कजरा मोहब्बत वाला…’, प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं बॉलीवूड गाणं, पाहा व्हिडीओ

priya bapat and umesh kamat reveals 25 years ago hilarious experience
वांद्रे रेक्लेमेशनजवळ बसलेले प्रिया-उमेश; दुसऱ्या दिवशी थेट वृत्तपत्रात छापून आलेला फोटो, २५ वर्षांपूर्वीचा किस्सा ऐकून पिकला एकच हशा

Zee Marathi Awards 2024 : प्रिया बापट अन् उमेश कामत यांनी सांगितला २५ वर्षांपूर्वीचा हटके किस्सा, पुरस्कार सोहळ्यात सगळेच खळखळून…